फोटो सौजन्य - X
लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १९’ बद्दल बरीच चर्चा आहे. शोबद्दल दररोज नवीन अपडेट येत आहेत. चाहते देखील शो सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, शोबद्दल एक नवीन अपडेट आली आहे. या शोच्या संदर्भात नविन अपडेट समोर आली आहे त्यानंतर चाहते फारच उत्साही झाले आहते. चला जाणून घेऊया सलमान खानच्या शोशी संबंधित हे अपडेट काय आहे?
biggboss.tazakhabar ने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक नवीनतम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की मीडिया रिपोर्ट्सनुसार, लेखक आणि अभिनेता म्हणून ओळखले जाणारे आणि “गँग्स ऑफ वासेपूर” चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले झीशान कादरी सलमान खानच्या शो बिग बॉस १९ मध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. या पोस्टनंतर आता आणखी कोणते स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार आहेत यांदर्भात सविस्तर जाणून घ्या.
बिग बॉस 19 या नव्या सीजन मध्ये कोणते नवे स्पर्धक सहभागी होणार आहे यांची संपूर्ण यादी आता समोर आली आहे. बिग बॉस 19 येथे काही अफवा असलेल्या स्पर्धकांची यादी आहे जे कदाचित या वर्षी घरात एंन्ट्री करु शकतात.
यावर अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती बिग बाॅसच्या मेकर्सने देखील नाही. सध्या शेहबाज आणि मृदुल तिवारी यांच्यामध्ये वोटींग सुरु आहे. यात ज्या स्पर्धकाला वोटींग जास्त मिळेला त्याला स्पर्धकाला घरामध्ये एन्ट्री मिळणार आहे.
🚨 Bigg Boss 19 : Here’s the list of some of the rumoured contestants who might be stepping into the house this year. 👇
1) Gaurav Khanna
2) Payel Dhare
3) Ashnoor Kaur
4) Zeeshan Qadri
5) Baseer Ali
6) Awez Darbar
7) Nagma Mirajkar
8) Siwet Tomar
9) Anaya Bangar
10)…— BiggBoss24x7 (@BB24x7_) August 17, 2025
यासोबतच युजर्स यावर आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने पोस्टवर कमेंट करत लिहिले की शोमध्ये किती स्पर्धक येतील? दुसऱ्या युजरने लिहिले की आता मजा आली आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की शो लवकर सुरू करा. दुसऱ्या युजरने विचारले की शोसाठी आणखी कोण कन्फर्म झाले आहे? दुसऱ्या युजरने म्हटले की हा सीझन अधिक रोमांचक असणार आहे. या पोस्टवर लोकांनी अशा कमेंट केल्या आहेत.