अभिनेता Salman Khan यांनी सोशल मीडियावरून Rajpal Yadav यांना पाठिंबा दिला. चेक बाऊन्स प्रकरणानंतर अवॉर्ड शोमध्ये राजपालची खिल्ली उडवल्यामुळे वाद निर्माण झाला.
अलीकडेच, सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. पण त्याच्या बुटांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले.
‘चांद देख लेना’च्या BTS व्हिडिओत सलमान खान आणि चित्रांगदा सिंग यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. तसेच चाहत्यांना ही जोडी खूप आवडताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणिन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची 'लेडी सुपरस्टार' नयनतारा हे दोघे लवकरच एका चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे
गेल्या काही काळापासून सलमान खान दाक्षिणात्य दिग्दर्शक वामसी पैडीपल्ली यांच्यासोबत काम करणार असल्याची चर्चा होती आणि अखेर अभिनेत्याने आता या बातमीला दुजोरा दिला आहे. सलमानचा आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे.
सलमान खानचा आगामी ‘मातृभूमि’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजनंतर आता या चित्रपटामधील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यामधील सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांची केमिस्ट्री पाहायला…
काल, १६ मार्च रोजी, सलमान खानने खुलासा केला की 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाचे शीर्षक बदलून मातृभूमी' असे ठेवण्यात आले आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा करण्याचा निर्णय घेतला…
सलमान खानने त्याच्या "बॅटल ऑफ गलवान" चित्रपटाचे नाव बदलण्यामागील कारण उघड केले आहे. आज १६ मार्च रोजी त्याने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये चित्रपटाचे नाव बदलल्याची बातमी शेअर केली.
अभिनेता सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने तिथे सलीम खान यांची भेट घेतली आहे.
ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांचे कुटुंबही रुग्णालयात सारखे भेट देत आहेत. तसेच आता सलमानने त्यांच्या प्रकृतीवर बोलण्यास…