Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 5 : ‘हम दोनो दो प्रेमी…’ निक्की आणि अभिजीतच्या जोडीने घरातल्या सदस्यांची बोलती बंदी, पाहा Video

नुकत्याच झालेल्या 'भाऊच्या धक्का'वर 'भाऊचा चक्रव्ह्यूह' नंतर निक्कीने टीम A सोडली आहे. तिने बिग बॉसच्या आणखी एक म्हणजेच तिसरी टीम तयार केली आहे. निक्की आणि अभिजीत सावंतची जमलेली जोडी पाहून घरातल्या अनेक सदस्यांचा जळफळाट झालेला दिसत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 26, 2024 | 07:12 PM
निक्की आणि अभिजीतच्या जोडीने घरातल्या सदस्यांची बोलती बंदी

निक्की आणि अभिजीतच्या जोडीने घरातल्या सदस्यांची बोलती बंदी

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉसच्या घरातला दिवसेंदिवस अधिकच रंजक होत चालला आहे. बिग बॉसच्या घरातून जसजशे स्पर्धक नॉमिनेट होत चालले आहेत तसतसा आता खेळ आणखीनच कठीण होतोय. चार आठवड्यांत आतापर्यंत १६ पैकी ४ स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहेत. नुकत्याच काल झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेशने ‘भाऊचा चक्रव्ह्यूह’ नावाची खोली उघडली. या खोलीत जाणारी पहिली स्पर्धकही निक्कीच होती.

यावेळी निक्कीला त्या रूममध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तिच्यामागे तिचे मित्र काय बोलतात ? हे दाखवलं. त्यामुळे तिच्या मनात टीम A बद्दल मोठ्या प्रमाणावर राग आहे. तिने टीम A सोडली असून तिने बिग बॉसच्या आणखी एक म्हणजेच तिसरी टीम तयार केली आहे. त्या टीममध्ये निक्की आणि अभिजीत सावंत आहे. या दोघांचीही कालच्या एपिसोडनंतर जोडली जमली आहे. त्यांच्या जोडीमुळे घरातील अनेक सदस्यांचा जळफळाट झालेला दिसत आहे.

हे देखील वाचा – Rajkumar Rao नावात आडनावाचा का वापर नाही करत ? स्वत:च सांगितलं कारण

सोशल मीडियावर आजच्या एपिसोडचा काही तासांपूर्वी प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, अभिजित आणि निक्की घरातल्या गार्डन परिसरात बसलेले दिसत आहे. तिथे बसून दोघेही मस्त गप्पा मारताना दिसत आहेत. त्याचवेळी बिग बॉस म्हणतात, “अभिजित आणि निक्की जोडीत बांधले गेले आहेत. या परिस्थितीवर तुम्हाला कोणतं गाणं सुचतंय ?” तर बिग बॉसच्या ह्या प्रश्नावर अभिजीत म्हणतो, “हम दोनो दो प्रेमी…” अभिजितचं हे उत्तर ऐकून घरात जोरदार हशा पिकतो.

 

अभिजीतने दिलेल्या उत्तरावर अंकिता म्हणते, “आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात…” त्यावर अभिजीत ‘कुछ तो लोग कहेंगे’ हे गाणं म्हणतो. घरात हलकंफुलकं वातावरण असताना टीम A मधील सदस्यांचा चेहरा मात्र पडलेला दिसतोय. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.

हे देखील वाचा – ‘सिंहासन खाली करो’ कंगना रणौतने जन्माष्टमीला ‘इमर्जन्सी’चे पहिले गाणे केले रिलीज, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!

Web Title: Bigg boss marathi 5 latest promo nikki tamboli and abhijeet sawant pair together jealous to team a member

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 07:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.