Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi: मराठमोळ्या बिग बॉसमध्येही रंगणार तुफानी, मोठ्या कलाकारांचा सहभाग

बिग बॉस मराठीचा हा सिझन प्रेकक्षांसाठी तुफान मनोरंजन घेऊन आले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी इंडस्ट्री मधली नावाजलेली नावे जाहीर झाली आहेत. यावर्षी मराठी बिग बॉसमध्ये इतकी मोठी नावं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. पाहा नावांची संपूर्ण यादी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 28, 2024 | 11:25 PM
बिग बॉस मराठी स्पर्धक यादी

बिग बॉस मराठी स्पर्धक यादी

Follow Us
Close
Follow Us:

मराठी बिग बॉसचा हा नवा सिझन रितेश देशमुखांचे नाव निवेदक म्हणून जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. यावेळी स्पर्धक कोण असणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती आणि आता अखेर चाहत्यांना कोण स्पर्धक आहेत कळले आहे. 

मराठीतील मोठ्या कलाकारांचा यावेळी समावेश आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर, कॉमेडी किंग पंढरीनाथ कांबळे ज्या pady या नावाने ओळखले जाते.  जान्हवी किल्लेदार जिने मालिकेतून वॅम्पची भूमिका आतापर्यंत निभावली होती, ती खऱ्या आयुष्यात नक्की कशी आहे हे आता तिच्या चाहत्यांना कळणार आहे. योगिता चव्हाण जिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. तर हिंदी बिग बॉस गाजवणारी निक्की तांबोळीदेखील यावेळी आली असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

याशिवाय कोकण गर्ल अंकिता वालावलकर आणि चॉकलेट बॉय निखिल दामलेने एंट्री घेतली आहे. इंडियन idol चा पहिला विजेता अभिजित सावंतचे नावही यात समाविष्ट आहे. गेल्या तिन्ही सीझनमध्ये मराठी इंडस्ट्रीतील तितकी मोठी नावं नव्हती पण शिव ठाकरेनंतर आता मराठीचा सीझन कोण गाजवणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शिव ठाकरेने मराठी बिग बॉसनंतर हिंदी बिग बॉसही गाजवला आणि अगदी रितेश देशमुखलाही इंप्रेस केले आहे. 

या मोठ्या नावांशिवाय काही अन्य नावांचाही यामध्ये समावेश आहे. धनंजय पोवार, पुरूषोत्तम पाटील, आर्या जाधव, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, घनश्याम दरवडे आणि इरिना रूद्रकोवा अशी या स्पर्धकांची नावे आहेत. 

यावर्षी आता हा सिझन कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमियर झाला असून आता 3 महिने काय धुमाकूळ चालणार आणि कोणते स्पर्धक यावेळी बिग बॉस मराठी गाजवणार याचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. 

पाहा बिग बॉसचा प्रोमो 

 

 

Web Title: Bigg boss marathi contestants revealed varsha usgaonkar nikki tamboli pandharinath kamble big names check list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 11:18 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 4
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने वेधले ‘बिग बॉस’ प्रेमींचे लक्ष
1

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने वेधले ‘बिग बॉस’ प्रेमींचे लक्ष

‘मला मेल आलाय…’, ‘या’ लावणी डान्सरला Bigg Boss Marathi ची ऑफर? व्हिडिओ शेअर करत म्हणाली…
2

‘मला मेल आलाय…’, ‘या’ लावणी डान्सरला Bigg Boss Marathi ची ऑफर? व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.