गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके आणि संकेत पाठक हे दोन सदस्य बाहेर पडले. प्रभू शेळकेने या सिझनमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
Bigg Boss Marathi 6 मध्ये विशाल आणि राकेश यांच्यातील वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. या निर्णयावर Rupali Bhosale हिने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Bigg Boss Marathi Season 6 मध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. घरातील सर्व सदस्यांनी दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
Bigg Boss Marathi 6 मध्ये दररोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत असून शो आता अधिक रंजक वळणावर आला आहे. Riteish Deshmukh यांनी सुरुवातीलाच या घरात ४०० खिडक्या आणि ९०० दारं असल्याचे…
नवीन प्रोमोमध्ये सदस्यांना ज्याला नॉमिनेट करायचे आहे त्याचा फोटो मगरीच्या पुतळ्याच्या तोंडात टाकण्याचा टास्क देण्यात आला आहे. टास्कदरम्यान Sagar Karande आणि Prabhu यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसून आले.
‘बिग बॉस मराठी 6’मध्ये अनुश्री माने आणि तन्वी कोलते यांच्यात जोरदार वाद झाल्याचा प्रोमो समोर आला आहे. अनुश्रीने टोळी सोडणे हा तिचा आणि विशालचा प्लॅन असल्याचे ती सांगते, त्यामुळे घरात…
‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात राखी सावंत आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार वाद झाल्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. रुचिता जामदार घराबाहेर गेल्यानंतर विशाल घरात एकटा पडल्याचे दिसत आहे.
टास्कच्या पहिल्याच दिवशी संस्कृतीची पॉवर की विशालकडे गेल्याने खेळ रंगतदार झाला. रेवाची कीही विशालने घेतली; मात्र नंतर रुचिताने ती त्याच्याकडून हिसकावून घेतली.
बिग बॉस मराठी ६मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील वातावरण तापले असून नवे समीकरण तयार होत आहेत. रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके यांच्या एन्ट्रीमुळे प्राजक्ता शुक्रेच्या खेळात बदल होण्याची…
Bigg Boss Marathi 6 मध्ये गटबाजीला सुरुवात झाली असून अनुश्री आणि रोशन भजनकर बाहेर गेल्याने टोळी कमकुवत झाली आहे. सध्या टोळीत फक्त विशाल आणि रुचिता जामदार उरले आहेत.
Bigg Boss Marathi Season 6 मध्ये सतत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत असून वाईल्ड कार्ड एंट्रीची चर्चा रंगली आहे. Rakhi Sawant नंतर आता अभिनेत्री Reva Kaurase वाईल्ड कार्ड म्हणून येणार असल्याची…
Bigg Boss Marathi 6 मध्ये नवे ट्विस्ट पाहायला मिळत असून अनुश्री आणि विशालमध्ये मोठा वाद झाला आहे. या वादानंतर अनुश्रीने “मी टोळी सोडतेय” असे जाहीर केल्याने घरात खळबळ उडाली आहे.
Bigg Boss Marathi Season 6 मध्ये ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये मोठा वाद रंगताना दिसत आहे. Rakhi Sawant आधी भावुक दिसली, पण आता प्रोमोमध्ये ती आक्रमक झाली आहे.
Bigg Boss Marathi सिझन ६ मध्ये घरात तीन गट पडले असून खेळ अधिक रंगतदार होत आहे. टोळी, काटा आणि बाल्कनी असे गट तयार झाले असून बाल्कनी गटातील करण व आयुषच्या…
बिग बॉस सीजन ६ प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. भाऊच्या धक्क्यामधील रविवारच्या भागात दिपाली सय्यदला तिच्या वेलेंटाइनच्या आठवणीबद्दल विचारले असता तिने मजेशीर किस्सा सांगितला आहे. “ माझं लग्न झाल्यानंतर मला फिरायला…
बिग बॉस मराठीमध्ये रविवारी ‘भाऊच्या धक्क्यावर’ गुलाब-काट्यांचा खास टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांनी एकाला गुलाब तर एकाला काटे देत आपली भावना व्यक्त केली.
Bigg Boss Marathi च्या सहाव्या सिझनमध्ये राखी सावंतच्या एंट्रीनंतर घरातील वातावरण तापलं आहे. आजच्या प्रोमोमध्ये Rakhi Sawant आणि सागर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होताना दिसते.