Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss OTT 4 Host Replacement: ना करण जोहर, ना फराह खान…; Bigg Boss OTT 4 मध्ये सलमान खानची जागा कोण घेणार ?

बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनचं होस्टिंग कोण करणार आहे ? शोचा होस्ट म्हणून प्रेक्षकांना सलमान खान जरीही सर्वात जास्त आवडत असला तरी आता त्यासाठी आणखी दोन कलाकारांची नावे समोर येत आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 03, 2025 | 07:45 AM
Bigg Boss OTT 4 Host Replacement: ना करण जोहर, ना फराह खान...; Bigg Boss OTT 4 मध्ये सलमान खानची जागा कोण घेणार ?

Bigg Boss OTT 4 Host Replacement: ना करण जोहर, ना फराह खान...; Bigg Boss OTT 4 मध्ये सलमान खानची जागा कोण घेणार ?

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडेच, सलमान खान होस्ट करत असलेला रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा १८ वा सीझन संपला. आता त्यानंतर चाहते त्याच्या ‘बिग बॉस ओटीटी’ची वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’चा हा येणारा चौथा सीझन आहे. आता चाहत्यांमध्ये या शोबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे, चाहत्यांना सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, बिग बॉस ओटीटीच्या यंदाच्या सीझनचं कोण होस्ट करणार आहे ? शोचा होस्ट म्हणून प्रेक्षकांना सलमान खान सर्वात जास्त आवडत असला तरी आता त्यासाठी आणखी दोन कलाकारांची नावे समोर येत आहेत.

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीने उरकला गुपचूप साखरपुडा, Photos Viral

बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनबद्दल बोलायचे तर, त्या सीझनची होस्टिंग चित्रपट निर्माता करण जोहरने केली होती. तर, सलमान खानने ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनची होस्टिंग केली होती. पण, त्यानंतर तिसऱ्या सीझनमध्ये सलमान खान पुन्हा होस्ट म्हणून दिसला नाही, त्याच्या जागी अनिल कपूरने शो होस्ट केला. आता आगामी सीझनच्या म्हणजेच चौथ्या सीझनच्या होस्टबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.  त्यामुळे शोच्या होस्टसाठी सलमान खानच्यासोबतच रोहित शेट्टी किंवा सोनू सूद यांची नावे आता पुढे येत आहेत.

बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनबद्दल अशी चर्चा सुरु आहे की, निर्मात्यांनी या सीझनची तयारी सुरू केली आहे. इंडिया फोरमने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनमध्ये सलमान खान होस्ट म्हणून दिसणार नाही. असे म्हटले जात आहे की, निर्मात्यांनी रोहित शेट्टीला बिग बॉस ओटीटीच्या चौथ्या सीझनमध्ये होस्ट म्हणून बोलावले आहे, याशिवाय सोनू सूदलाही शोचा होस्ट म्हणून ऑफर देण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

सई ताम्हणकर लवकरच देणार खास सरप्राईज; पोस्ट करत म्हणाली, ‘३ फेब्रुवारीला…’

रोहित शेट्टी आणि सोनू सूद दोघांनीही टीव्ही शो होस्ट केले आहेत. या चौथ्या सीझनमध्ये शो कोण होस्ट करेल हा लोकांसाठी एक मोठा प्रश्न आहे.. बिग बॉस ओटीटीच्या शेवटच्या सीझनबद्दल बोलायचं तर, शोच्या पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती, दुसऱ्या सीझनचा विजेता एल्विश यादव तर, तिसऱ्या सीझनची विजेती सना मकबूल होती. जर आपण बिग बॉस सीझन 18 बद्दल बोललो तर या सीझनचा विजेता करणवीर मेहरा होता. याशिवाय विवियन डिसेना या शोचा फर्स्ट रनर अप ठरला.

Web Title: Bigg boss ott 4 rohit shetty sonu sood will replace salman khan as host

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 07:45 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.