Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक; वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर

त्रिशा कृष्णनला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचे मेसेजेस येत आहेत. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आज तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत. 

  • By चेतन बोडके
Updated On: May 04, 2025 | 07:45 AM
विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक; वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर

विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक; वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर

Follow Us
Close
Follow Us:

टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिचा आज वाढदिवस आहे. ४ मे रोजी अर्थात आज त्रिशा तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्रिशा कृष्णनला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचे मेसेजेस येत आहेत. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आज तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म, लग्नाच्या काही वर्षांनी झाले कपल आई- बाबा

४ मे १९८३ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या त्रिशाला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. तमिळ- तेलुगू चित्रपटांतून नाव कमावलेल्या त्रिशाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य चाहत्यांना दाखवले आहे. फक्त व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही तर, वैयक्तिक आयुष्यामुळेही त्रिशा कमालीची चर्चेत आली आहे. तिचा साखरपुडा मोडण्यापासून ते तिचे खाजगी फोटो लीक होण्यापर्यंत आणि विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्यापर्यंत त्रिशा अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात ‘अबीर गुलाल’वर बंदी, वाणी कपूरने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

त्रिशाचे सर्वात पहिले अफेअर विजय थलापतीसोबत होते. २००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘घिल्ली’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्या चित्रपटाच्या शुटिंगपासूनच त्यांच्या दोघांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या. नात्याच्या अफवा पसरु लागल्यामुळे विजयचे वैवाहिक जीवन धोक्यात आले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नव्हते. यानंतर त्रिशाचं नाव बाहुबली फेम राणा दग्गुबतीसोबत जोडले गेले. राणा दुग्गुबाती आणि त्रिशा काही वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. याचा खुलासा खुद्द राणा डग्गुबतीने कॉफी विथ करणमध्ये केला होता. जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्यांच्या दोघांचेही सोशल मीडियावर इंटिमेट्स फोटोज् व्हायरल झाले होते.

‘आतली बातमी फुटली’मध्ये विजय निकम साकारणार भाई; लूकने वेधलं लक्ष

राणा दुग्गुबाती आणि त्रिशाच्या इंटिमेंट फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर, त्रिशाने डिसेंबर 2015 मध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले. बिझनेसमन वरुण मनियानसोबत साखरपुडा करत तिने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्रिशा आणि वरुणच्या साखरपुड्याला दोघांचेही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. पण, काही महिन्यातच दोघांचा साखपुडा मोडला. धनुषमुळे त्रिशाची एंगेजमेंट तुटल्याचे बोलले जात आहे. त्रिशा आणि वरुणची जेव्हा एंगेजमेंट झाली तेव्हा धनुष आणि वरुणचे संबंध चांगले नव्हते. जेव्हा वरुणने हे समोर आणले तेव्हा त्रिशाचा संयम सुटला आणि यावरून दोघांमध्ये त्यांच्या एंगेजमेंट पार्टीतच वाद झाला. तेव्हापासून ते आजवर त्रिशा एकटेच आयुष्य जगतेय.

एजाज खानच्या अडचणी वाढल्या! ‘हाउस अरेस्ट शो’ प्रकरणी FIR दाखल

त्रिशा शेवटची ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे देशभरातील चाहते मोठ्या प्रमाणावर कौतुक करताना दिसत आहे.

Web Title: Birthday special trisha krishnan controversy life style affair private photos leak unknown facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 07:45 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.