Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन ‘लालबागचा राजा’च्या चरणी लीन

आज गणेश चतुर्थीनिमित्त पहिल्याच दिवशी अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. परंतु तो गाडीतून बाहेर येताच गणेशोत्सवाच्या काळात तिथे सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांनी त्याला सेल्फीसाठी घेरलं.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 07, 2024 | 04:38 PM
कार्तिक आर्यन 'लालबागचा राजा'च्या चरणी लीन

कार्तिक आर्यन 'लालबागचा राजा'च्या चरणी लीन

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे. तर काही कलाकार गणपतीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतेच ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले आहे. गाडीतून बाहेर पडताच कार्तिक आर्यन पोलिसांच्या गऱ्हाड्यात आला. अभिनेता दिसताच अनेक पोलिसांनी त्याच्यासोबत सेल्फी काढली. बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना अभिनेत्याला तेथील सुरक्षा रक्षकांनी दर्शनासाठी जाताना चांगलीच अडचण निर्माण केली आहे. दर्शनाला जात असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा – रितेश देशमुखने कॅप्टन झाल्यानंतर सूरज चव्हाणचे केले कौतुक, ‘भाऊच्या धक्का’वर दिला महत्वपूर्ण सल्ला

आज गणेश चतुर्थीनिमित्त पहिल्याच दिवशी अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. परंतु तो गाडीतून बाहेर येताच गणेशोत्सवाच्या काळात तिथे सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांनी त्याला सेल्फीसाठी घेरलं. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक मुंबई पोलिसांनी एकच गर्दी केली होती. इतक्या गर्दीतही अभिनेत्याने सर्वांसोबत अगदी शांत पद्धतीने संवाद साधला. सर्वांचे आभार मानत त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सध्या कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

 

मुंबई पोलिसांच्या मदतीने आणि तेथील मंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने कार्तिक लालबागच्या राजापर्यंत पोहोचला. कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाच्या चरणी डोकं टेकलं आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी कार्तिकने डार्क ब्लू शर्ट आणि ऑफ ग्रे पँट वेअर केली होती. अभिनेत्याचा हा साधा सिंपल अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. कार्तिकने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फॅन्सच्या मनात आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे.

हे देखील वाचा – शिवानी रांगोळेने गणरायाला घातलं साकडं; म्हणाली, “मुलांच्या आधी पालकांना…”

कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचे तर, कार्तिक शेवटचा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो लवकरच ‘भुल भुल्लैया ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो अभिनेत्री विद्या बालनसोबत चित्रपटाच्या पोस्टरच्या शुटिंगसाठी जाताना दिसला होता. ‘भुल भुल्लैया ३’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title: Bollywood actor kaartik aaryan took lalbagcha raja darshan video goes viral social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 04:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.