Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅटली अल्लू अर्जुनसोबत बनवणार भारतातील तिसरा Highest Big Budget चित्रपट? पहिल्या दोन स्थानांवर कोण?

'अवतार' आणि 'आयर्न मॅन' सारखे प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट बनवणारे तज्ञ येथे काम करत आहेत. या चित्रपटात अद्भुत ग्राफिक्स आणि उत्कृष्ट दृश्ये पाहायला मिळतात. असाच एक चित्रपट आता अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन घेऊन येत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 13, 2025 | 08:59 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि हिट चित्रपट निर्माते अ‍ॅटली यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली तेव्हा चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. दोघेही स्वतःच्या बळावर सुपरहिट चित्रपट देण्यासाठी ओळखले जातात. आता, हे दोघे एका मेगा प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत ज्याची निर्मिती सन पिक्चर्स करत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे बजेट खूप जास्त असणार आहे. हे दोघेही भारतातील सर्वात महागडा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. तसेच भारतातील पहिला आणि दुसरा सर्वात महागडा चित्रपट कोणता हे आपण जाणून घेणार आहोत.

अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली यांच्या चित्रपटाचे बजेट किती आहे?
सध्या, हा चित्रपट AA22 X A6 म्हणून ओळखला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट भारतातील तिसरा सर्वात महागडा चित्रपट बनू शकतो. पहिल्या क्रमांकावर एसएस राजामौली आणि महेश बाबू यांचा ‘एसएसएसबी २९’ हा चित्रपट आहे, ज्याचे बजेट १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, दुसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट आहे ज्याचे बजेट सुमारे ९०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते आहे. आणि आता AA22 X A6 चित्रपटाचे बजेट सुमारे 800 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

सोनू कक्करचा बहीण नेहासोबत नातं तोडण्याचा होता पीआर स्टंट? नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया!

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी २०० कोटी रुपये, व्हीएफएक्स (स्पेशल इफेक्ट्स) साठी २५० कोटी रुपये, अल्लू अर्जुनचे मानधन १७५ कोटी रुपये आणि अ‍ॅटलीचे मानधन १०० कोटी रुपये असेल असे वृत्त आहे. याशिवाय, अल्लू अर्जुनला चित्रपटाचा १५% नफा हिस्साही मिळणार आहे आणि अ‍ॅटलीला बॅकएंड डील देखील देण्यात आली आहे.

हा चित्रपट जागतिक स्तरावर बनवला जणार
AA22 X A6 हा चित्रपट एक जबरदस्त दृश्य अनुभव देणार आहे. ‘अवतार’ आणि ‘आयर्न मॅन’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांवर काम केलेले तज्ज्ञ त्यात काम करणार आहेत. असा विश्वास आहे की हा चित्रपट एका काल्पनिक जगावर आधारित असेल ज्यामध्ये विचित्र प्राणी आणि अनोखी ठिकाणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच अ‍ॅटलीच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन दुहेरी भूमिकेत दिसेल अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.

‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं’, नजरेत घायाळ करणारं सईचे सौंदर्य!

शूटिंग कधी सुरू होणार?
या मेगा चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा एक छोटासा टीझरही प्रदर्शित करण्यात आला, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन बनवला जात आहे आणि जागतिक आकर्षणासह प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Aa22 x a6 indian cinema most expensive indian film movie budget 800 crore budget sssb 29 ramayana movie sun pictures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • Allu Arjun

संबंधित बातम्या

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं
1

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर
2

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
3

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा
4

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.