(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आलिया एफ आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजर झाली होती. तसेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील दिसली.
अनुराग कश्यप यांची लेक आणि वधू आलियाने रिसेप्शनमध्ये लेहेंग्याऐवजी ऑफ शोल्डर हॉट ड्रेस घातला होता. तर तिचा वर राजा शेन ग्रेगोयर काळ्या सूट-बूट परिधान केला होता.
विशाल भारद्वाज आणि मनोज बाजपेयी देखील आलिया कश्यप-शेन ग्रेगोयरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये स्पॉट झाले होते. जे डॅशिंग लुक मध्ये दिसले.
दिग्दर्शक इम्तियाज अलीची मुलगी इदा आणि टीव्ही अभिनेत्री आदिती भाटिया देखील आलिया कश्यप-शेन ग्रेगोयरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसली होती. दोघेही खूप सुंदर दिसत होत्या.
अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपच्या लग्नाच्या रिसेप्शनला सलमान खानचा भाचा निर्वाण खान आणि बॉबी देओलसह त्यांची पत्नी तान्याचा ही उपस्थित लागली होती.
नुकतेच लग्न झालेल्या नागा चैतन्यने आलिया कश्यप-शेन ग्रेगोयरच्या लग्नाच्या रिसेप्शनला त्याची नवीन पत्नी शोभिता धुलिपालासोबत हजेरी लावली होती. दोघेही या रिसेप्शनमध्ये सुंदर दिसले.
आलिया कश्यप-शेन ग्रेगोयरच्या लग्नाच्या रिसेप्शनला सनी लिओनीसह तिचा पतीडॅनियल वेबर देखील सहभागी झाले होते. दोघांनीही मॅचिंग पोशाख परिधान केला होता.