अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशानची’मध्ये ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत पदार्पण करत असून, चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
'निशानची' चित्रपटामधील पहिलं गाणं रिलीज झाले आहे, ज्याचे नाव 'पिजन कबूतर' आहे. रात्रभर जागून तयार करण्यात आलेलं हे गाणं अनुराग कश्यपला ऐकताच आवडले. आणि चाहते या गाण्याला चांगला प्रतिसाद देखील…
ऐश्वर्य ठाकरेने नुकतेच बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेत्याच्या 'निशाणची' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेत्याने यासाठी बाप्पाच्या चरणी आभार मानले.
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशांची' या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या ठाकरे, मोनिका पवार आणि वेदिता पिंटो मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अमेझॉन MGM स्टुडिओचा पहिला थिएटर रिलीज चित्रपट ‘निशानची’चा टीझर प्रदर्शित झाला. उच्च-दर्जाचा थ्रिल, ॲक्शन आणि ड्रामाने भरलेला टीझर सेलिब्रिटींच्या पसंतीस उतरला आहे.
अनुराग कश्यपचा 'निशांची' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या मनोरंजक चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे दुहेरी भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि अभिनेते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यपने लग्नाच्या ६ महिन्यांनंतर तिचा पती शेन ग्रेगोइरशी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लग्न केले आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर…
अलीकडेच अनुरागच्या लेकीचं लग्न झालं. ऐन लेकीच्या लग्नाच्या वेळेसच त्याच्याडे आर्थिक चण चण होती. तो आर्थिकदृष्ट्या इतका कठीण परिस्थितीत होता की, लग्नासाठी आवश्यक असलेली रक्कमही त्याच्याकडे नव्हती.
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्यांच्या वादग्रस्त जातीविषयक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. यासाठी त्यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर त्याने आता माफी देखील मागितली आहे.
एका विशिष्ट जातीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर अनुराग कश्यप वादात सापडला आहे. काही संघटनांनी चित्रपट निर्मात्याचा चेहरा काळे करणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना खुले आव्हान दिले आहे. अनुरागने एका विशिष्ट समुदायावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणात चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या अडचणी वाढ झाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध इंदूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊ?
'फुले' चित्रपटातून जातीचे संदर्भ काढून टाकण्याच्या सीबीएफसीच्या निर्णयावर अनुराग कश्यप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनुभव सिन्हा यांनी चित्रपट सेन्सॉरशिपवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अनुराग कश्यपचे नाव आता आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांच्या आगामी अॅक्शन थ्रिलर 'डकैत'मध्ये जोडले गेले आहे. या चित्रपटात अनुराग एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
अनुराग कश्यपच्या 'बॅड गर्ल' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनुराग कश्यपवर ब्राह्मणांची 'बदनामी' केल्याचा आरोप आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून…
अभिनेत्री नुसरत भरुच्चाने तिच्या आगामी थ्रिलर चित्रपटासाठी अनुराग कश्यपसोबत हातमिळवणी केली आहे. नुसरत लवकरच आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुसरतसाठी या चित्रपटात काम करणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
बॉलिवूडची सध्याची नफ्याची मानसिकता, रिमेक बनवणं आणि स्टार मेकिंग संस्कृतीवर टीका केली आहे. यामुळे सर्जनशीलता कमी होते आणि कलाकृतींमध्ये नाविन्य नसतं, असं मत अनुरागने मांडलं.
पुन्हा एकदा अनुराग कश्यपने बॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओवर निशाणा साधला आहे. त्याचे पाच चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे त्याने सांगितले आहे. विशेषत: 'केनेडी' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून रिलीजची वाट पाहत आहे.
नुकतेच अनुराग कश्यपने मुंबई सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. बॉलीवूडच्या सध्याच्या परिस्थितीमुळे तो खूप नाराज आहे. अनुराग कश्यपने त्याच्या समस्येचे कारण तपशीलवार सांगितले आहे. जाणून घेऊयात कारण.
बॉलीवूडचा परखड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने आज तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत लग्न केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. अलीकडेच आलियाने इन्स्टाग्रामवर लग्नाचा पहिला…