Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मिका मंदान्नाची हॅट्रिक; ‘सिकंदर’ नंतर आता भारतीय IMDb 2025 च्या यादीत अभिनेत्रीच्या या तीन चित्रपटांचा समावेश!

सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'सिकंदर' हा चित्रपट भारतीय IMDb 2025 च्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. आता याचनंतर अभिनेत्रीचे आणखी तीन चित्रपटांनी या यादीत स्थान मिळवले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 17, 2025 | 04:34 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली आहे. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणाऱ्या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले आहे.

रश्मिका मंदान्ना तीन प्रमुख भूमिकांमधील चित्रपटांसह IMDb च्या यादीत समाविष्ट होणारी एकमेव अभिनेत्री ठरली आहे. IMDb यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला चित्रपट ‘सिकंदर’, जो ए.आर. मुरुगदॉस यांनी दिग्दर्शित केलेला ऍक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यात रश्मिका सलमान खानसोबत झळकणार आहे. तसेहच अभिनेत्रीचा ऐतिहासिक ड्रामा ‘छावा’ (क्रमांक १०), ज्यामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, रश्मिका यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या थामा (क्रमांक १७) या बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे, जो यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेनं अल्पावधीतच पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त

आपल्या भावना व्यक्त करताना रश्मिका म्हणाली, “माझे ३ आगामी चित्रपट IMDb च्या २०२५ मधील सर्वाधिक अपेक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत पाहून मला खूप छान वाटते आहे. २०२४ चा शेवट ‘पुष्पा २’ च्या जबरदस्त प्रतिसादाने झाला आणि २०२५ ची सुरुवात तीन आगामी चित्रपटांच्या यादीत समावेशासह झाली हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि त्यांच्या मनाला भावणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करण्याचे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे, आणि हेच मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देते. माझ्या चाहत्यांचे आणि या चित्रपटांच्या टीममधील प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानते, ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं.” असे अभिनेत्रीने सांगितले आहे.

2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट:

1. सिकंदर
2. टॉक्सिक
3. कूली
4. हाऊसफुल 5
5. बाग़ी 4
6. राजा साब
7. वॉर 2
8. L2: एंपुरान
9. देवा
10. छावा
11. कन्नप्पा
12. रेट्रो
13. ठग लाईफ
14. जाट
15. स्काय फोर्स
16. सितारे जमीन पर
17. थामा
18. कंतारा ए लीजंड: चॅपटर 1
19. अल्फा
20. थांडेल

ल्लेखनीय आहे की, जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार 2025 मध्ये रिलीजचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी ही टायटल्स IMDb ग्राहकांमध्ये सातत्याने सर्वाधिक प्रसिद्ध होती.

CID मध्ये दयाचा नवा अवतार, थरारक प्रोमो रिलीज

विशेष म्हणजे ह्या यादीतील 20 टायटल्सपैकी 11 हिंदी चित्रपट आहेत, तीन तमिळ आणि तेलुगू आहेत, दोन कन्नड आणि एक मल्याळम चित्रपट आहे. या यादीतील तीन चित्रपटांमध्ये अक्षय कुमार प्रमुख भुमिकेत: हाऊसफुल 5 (क्र. 4), कन्नाप्पा (क्र. 11) आणि स्काय फोर्स (क्र. 15) यांसारख्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. रश्मिका मंदानासुद्धा तितक्याच चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. सिकंदर (क्र. 1), छावा (क्र. 10) आणि थामा (क्र. 17). मोहनलाल, प्रभास, पूजा हेगडे आणि कियारा अडवानी प्रत्येकी दोन चित्रपटांतील भुमिकांमध्ये आहेत. या यादीतील पाच टायटल्स प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा चित्रपटाचा दुसऱ्या भाग आहेत. ज्यामध्ये हाऊसफुल 5 (क्र. 4), बाग़ी 4 (क्र. 5), वॉर 2 (क्र. 7), सितारे ज़मीं पर (क्र. 16), आणि कंतारा ए लीजंड: चॅपटर 1 (क्र. 18) या चित्रपटांचा समावेश आहे.

‘सिकंदर’ कधी रिलीज होणार?
एआर मुरुगादॉस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित, ‘सिकंदर’ ईद 2025 च्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: After sikandar these three rashmika films are now included in the indian imdb 2025 list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

‘मुंज्या’नंतर आता ‘थामा’! मॅडॉक युनिव्हर्सचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला
1

‘मुंज्या’नंतर आता ‘थामा’! मॅडॉक युनिव्हर्सचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री
2

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक
3

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक

Kubera Review: ‘कुबेरा’ चित्रपटाने जिंकले प्रेक्षकांचं मन, धनुषच्या अभिनयावर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव
4

Kubera Review: ‘कुबेरा’ चित्रपटाने जिंकले प्रेक्षकांचं मन, धनुषच्या अभिनयावर चाहत्यांचा प्रेमाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.