रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता आहे. हे कपल गपचूप लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. आता असे म्हटले जात आहे की ते दोघे फेब्रुवारीमध्ये लग्न करणार…
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा नवीन चित्रपट "मैसा" चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटातील रश्मिकाची पहिली झलक आता समोर आली आहे. रश्मिका कधीही न पाहिलेल्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे.
रश्मिका मंदानाच्या आगामी "मायसा" चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. नवीन वर्षाच्या आधी, रश्मिकाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. वर्षाच्या शेवटी अभिनेत्रीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल आता समोर आले आहेत. परंतु हे फोटो फेक असल्याचे सांगितले जात आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. "थामा" या अभिनेत्रीने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. तसेच अभिनेत्री नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात.
The Girlfriend Release Date: हा तेलुगू भाषेतील रोमँटिक चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि समीक्षक आणि प्रेक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने अलिकडेच एका मुलाखतीत मासिक पाळीवर भाष्य केले होते त्यामुळे तिला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात असून यावर तिने स्पष्टीकरण दिले आहे.
विजय देवेरकोंडा रश्मिका मंदान्ना यांच्या नात्याला पुष्टी मिळाली असून सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच दोघे उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
सोमवारी "थामा" च्या कमाईत लक्षणीय घट झालेली दिसून आली, परंतु मंगळवारी चित्रपटाने चांगली कमाई केली करून निर्मात्यांना मालामाल केलं आहे. चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
रश्मिका मंदानाच्या विजय देवरकोंडासोबत साखरपुडा झाल्याच्या अफवा पसरत आहेत. आता, अभिनेत्रीने असे काही म्हटले आहे ज्यामुळे विजयसोबत तिच्या साखरपुड्याची पुष्टी चाहत्यांना मिळाली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी शनिवारी (आज) हा २ मिनिटे ३९ सेकंदाचा ट्रेलर रिलीज केला, जो एका गहन आणि गुंतागुंतीच्या प्रेमकथेचे चित्रण करतो. यात प्रेम, वेदना आणि नात्यांमधील पेच स्पष्टपणे दिसतात.
'थामा' ने गेल्या ९ महिन्यांतील शेकडो चित्रपटांना मागे टाकत पहिल्या दिवशी सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. टॉप १० चित्रपटांच्या यादीत थामाने आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे.
अभिनेते विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच एक दुर्दैवी अपघात झाला आहे. ते जोगुलांबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ रस्त्यावर असताना त्यांच्या कारला अपघात झाला.