Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘केसरी चॅप्टर २’ नंतर चॅप्टर ३ देखील होणार प्रदर्शित? अक्षय कुमारने ट्रेलर लाँच इव्हेंटदरम्यान केली घोषणा!

आज ३ एप्रिल रोजी, अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'केसरी २' चा ट्रेलर दिल्लीत लाँच करण्यात आला. या ट्रेलर रिलीज कार्यक्रमात आणि पत्रकार परिषदेत या चित्रपटामधील कलाकारांनी हजेरी लावली होती.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 03, 2025 | 02:59 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

आज ३ एप्रिल रोजी, अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केसरी २’ चा ट्रेलर दिल्लीत लाँच करण्यात आला. या ट्रेलर रिलीज कार्यक्रमात आणि पत्रकार परिषदेत अक्षय कुमार व्यतिरिक्त, आर माधवन, अनन्या पांडे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक करण सिंह त्यागी आणि निर्माता करण जोहर देखील उपस्थित होते. यावेळी, चित्रपटाबद्दल बोलताना अक्षयने ‘केसरी ३’ ची घोषणाही केली. जी चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.

चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा
अक्षय कुमारने ‘केसरी: चॅप्टर ३’ बनवण्याची घोषणा केली आहे आणि हा चित्रपट कशावर आधारित असेल हे देखील त्याने उघड केले आहे. केसरी: चॅप्टर २ च्या ट्रेलर रिलीज कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना, अभिनेत्याने सांगितले की फ्रँचायझीमधील पुढील चित्रपट हरि सिंह नलवा यांच्या जीवनावर आधारित असणार आहे, जे शीख साम्राज्याचे सैन्य असलेल्या शीख खालसा फौजचे पहिले कमांडर-इन-चीफ होते.

कुणाल कामरचा होणार नाही शो? शिवसेनेचे सरचिटणीस राहुल कानलने BookMyShow ला लिहिले पत्र!

हरि सिंह नलवा कोण होते?
हरि सिंह नलवा हे एक शीख सेनापती होते, महाराजा रणजित सिंह यांच्या सैन्यातील एक आदरणीय नेते होते. त्यांनी काश्मीर, हजारा आणि पेशावरचे राज्यपाल म्हणून काम केले आणि अफगाणांवरच्या विजयांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. खरं तर, खैबर खिंडीतून पंजाबमध्ये अफगाणांचे आक्रमण थांबवण्यात हरि सिंह नलवा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, जो ऐतिहासिकदृष्ट्या परकीय आक्रमकांनी भारतात प्रवेश करण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख मार्ग आहे.

 

‘राजाला मुलगा हवा होता, पण…’, ‘छोरी २’चा ट्रेलर प्रदर्शित, व्हिडीओ पाहून होईल थरकाप!

चित्रपटाचा ट्रेलर
‘केसरी: चॅप्टर २’ चा ट्रेलर शेअर करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘एक माणूस, त्याचे धाडस, त्याचे शब्द – ज्याने संपूर्ण साम्राज्याला हादरवून टाकले.’ आतापर्यंत सांगितलेले सर्वात धक्कादायक खोटे उघड होणार. आपल्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय उलगडणार. जालियनवाला बाग दुर्घटनेमागील सत्य उलगडून दिसणार. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही भूमिका आहेत. ‘केसरी चॅप्टर २’ १८ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Web Title: Akshay kumar announced kesari 3 film in kesari 2 trailer launch it will based on sikh general hari singh nalwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”
2

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
3

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
4

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.