बॉलीवूड अभिनेत्रींचे कॉर्सेट साडीवरील फोटो पहा (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
करीना कपूर खान - बेबोने तिच्या ग्लॅमरस कॉर्सेट साडीसह चाहत्यांच हृदय चोरले. तिच्या खास लूक ने सगळ्यांचं लक्ष वेधले गेले. अभिनेत्रीचा हा कॉर्सेट साडीवरचा लुक खूपच सुंदर दिसत होता.
आलिया भट्ट - आलिया भट्टची कॉर्सेट साडी ही आकर्षक आणि समकालीन यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. ज्यावर अभिनेत्रीने अत्यंत आकर्षित मेकअप परिधान केला आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून आले.
सान्या मल्होत्रा - सान्याने तिच्या सोनेरी पिवळ्या पारंपारिक साडीला एक मोठे अपग्रेड केले. समृद्ध रेशमी साडीला पारंपारिक लूक देऊन कॉर्सेट साडीला मॉडर्न लूक तयार झाला. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच मोहक दिसत होती.
सामंथा रुथ प्रभू – सामंथा तिच्या काळ्या आणि पांढऱ्या कॉर्सेट गाउन लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. या गाऊनवर अभिनेत्रीने खूपच सुंदर आणि मोहक मेकअपची निवड कलेची होती.
जान्हवी कपूर - जान्हवीने तिच्या फुलांच्या काळ्या कॉर्सेट साडीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री या काळ्या रंगाच्या गाऊनवर खूपच आकर्षित दिसत होती.