Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज

ॲमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे प्रेरणादायी सीरीज ‘मिट्टी’ची घोषणा करण्यात आली आहे. आपला उद्देश, शेतीविषयक आधुनिक आणि उद्योजकीय दृष्टीकोन मांडणारी या कथानकाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 08, 2025 | 02:27 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या आयुष्यात वेगवेगळे मार्ग येत असतात, पण सगळ्यात महत्त्वाचा आयुष्यातील प्रवास असतो तो, जो तुम्हाला तुमच्या मूळ अस्तित्वाकडे, तुमच्या खऱ्या उद्देशाकडे घेऊन जाण्याचा जिथे भविष्य रूजण्याच्या प्रतीक्षेत असते. ॲमेझॉन एमएक्स प्लेयर या ॲमेझॉनच्या मोफत स्ट्रीमिंग सेवेद्वारे अश्याच एका प्रवासाची गोष्टी असलेली मालिका ‘मिट्टी’ घेऊन येत आहे. या सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरीजमध्ये जबरदस्त कलाकारांनी काम केलं असून त्यात इश्वाक सिंग, श्रृती शर्मा, दीक्षा जुना, योगेंद्र टिकु आणि अल्का अमिन यांसारखे कलाकार काम करताना दिसणार आहेत.

Aaliyah Kashyap: लग्नाच्या ६ महिन्यानंतर अनुराग कश्यपच्या मुलीने दुसऱ्यांदा केले लग्न, घातला सासूचा ३० वर्षे जुना ड्रेस

हा ट्रेलर प्रेम आणि परंपरावर आधारित स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाची प्रेरणादायी झलक दाखवणारा आहे. यातल्या कथेत राघव नावाचा यशस्वी पत्रकार महत्वाची भूमिका साकारणार आहे. राघव परत त्याच्या गावी, घरी जातो तेव्हा त्याची दुनियाच बदलते. आजोबांना निरोप देण्यासाठी सुरू झालेला त्याचा प्रवास त्याच्या जीवनाचा उद्देश, तिथले लोक आणि एकेकाळी त्याने सोडून दिलेली जमीन यांच्यासह असलेलं नातं परत नव्यानं निर्माण करण्यासाठी तिथे येतो. ही सीरीज ग्रामीण भारताला सलाम करणारी आपल्या पायाखालची मातीच आपल्याला जीवनाला आकार देत असते याची जाणीव करून देणारी आहे.

 

इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयावर बिग बिंची प्रतिक्रिया, काही मिनिटांतच व्हायरल झाले ट्विट

ॲमेझॉन एमएक्स प्लेयरच्या कंटेंट विभागाचे प्रमुख आणि संचालक अमोघ दुसाद म्हणाले, ‘मिट्टी ही सीरीज भारताच्या ग्रामीण भागाची ताकद आणि प्रेमाला सलाम करणारी आहे. ही गोष्ट फक्त आपल्या मुळांपाशी परत जाण्याची नाही, तर आपल्या स्वतःच्याच प्रवासात गावात क्रांती घडवून आणण्याचीही गोष्ट आहे. मिट्टीमध्ये वेगवेगळ्या भावना, महत्त्वाकांक्षा आणि त्यांचे परिणाम यांचा अनोखा मेळ पाहायला मिळणार आहे.’ मिट्टी सीरीजमधल्या भावनांची गुंतागुंत अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. ही सीरीज 10 जुलैपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेयवर मोफत पाहाता येणार आहे. ही सीरीज स्वतंत्र अ‍ॅप, अ‍ॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्ही आणि एयरटेल एक्स्ट्रीमद्वारे उपलब्ध केली जाणार आहे.

Web Title: Amazon mx player announces inspirational series mitti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Amezon Prime
  • Bollywood
  • OTT Release

संबंधित बातम्या

OTT Release Date : एक घर, एक दिवस आणि जबरदस्त गोंधळ! ‘द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली’चा धमाल ट्रेलर रिलीज
1

OTT Release Date : एक घर, एक दिवस आणि जबरदस्त गोंधळ! ‘द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली’चा धमाल ट्रेलर रिलीज

भारतीय चित्रपटांचा गेमचेंजर; ‘व्ही. शांताराम’ यांचा बायोपिक, ‘हा’ बॉलीवूड अभिनेता साकारणार भूमिका
2

भारतीय चित्रपटांचा गेमचेंजर; ‘व्ही. शांताराम’ यांचा बायोपिक, ‘हा’ बॉलीवूड अभिनेता साकारणार भूमिका

‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाढल्या अडचणी, PAK पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली चेतावणी
3

‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाढल्या अडचणी, PAK पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली चेतावणी

‘कांतारा’मधील ‘या’ सीनची नक्कल करून चांगलाच अडकला रणवीर, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल झाला ट्रोल
4

‘कांतारा’मधील ‘या’ सीनची नक्कल करून चांगलाच अडकला रणवीर, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल झाला ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.