Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिग्गज चित्रपट निर्मात्यावर होणार डॉक्युमेंट्री, चाहते झाले खुश, म्हणाले- भारतीय चित्रपटसृष्टीतील…

साऊथ सिनेसृष्टीतील सर्वात मोठे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या कामाचे बॉलिवूड प्रेक्षकही कौतुक करत असतात. त्याच्या RRR या चित्रपटाला ऑस्कर मिळाला. याआधी त्यांच्या बाहुबली या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रमाणात गल्ला केला होता. आता एसएस राजामौली यांच्यावर आधारित एक डॉक्युमेंट्री रिलीज होणार असून, त्याची रिलीज डेट जाहीर झाली आहे. चाहत्यांना लवकरच एसएस राजामौली यांच्या खऱ्या आयुष्याची झलक पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 06, 2024 | 02:46 PM
या दिग्गज चित्रपट निर्मात्यावर होणार डॉक्युमेंट्री, चाहते झाले खुश, म्हणाले- भारतीय चित्रपटसृष्टीतील…
Follow Us
Close
Follow Us:

एसएस राजामौली यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत मोठ्या आदराने घेतले जाते. प्रेक्षकांना बाहुबली आणि आरआरआर सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे एसएस राजामौली, ते आता पुढचा कोणता चित्रपट बनवणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना सर्वोत्तम ॲक्शन चित्रपट देणाऱ्या एसएस राजामौली यांच्यावर आता चित्रपट बनणार आहे. हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना भरपूर आनंद झालेला दिसून येत आहे.

एसएस राजामौली यांची डॉक्युमेंट्री होणार प्रदर्शित
एसएस राजामौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मानले जातात. लार्जर दॅन लाईफ व्हिज्युअल्ससह लोकांना सिनेमॅटोग्राफीचा अनुभव देणाऱ्या राजामौली यांच्या खऱ्या आयुष्याची झलक दाखवण्यात येणार आहे. खरे तर हा एक डॉक्युमेंटरी चित्रपट असणार आहे. नेटफ्लिक्सने या दिग्गज दिग्दर्शकाचे चरित्र जाहीर करत आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.

 

या दिवशी होणार चित्रपट रिलीज
चित्रपट निर्माता राजामौली यांच्या चरित्रात त्यांच्या जीवनातील अनेक क्षेत्रांचा समावेश दाखवण्यात येणार आहे. विशेषत: चित्रपट जगतातील दिग्दर्शक म्हणून त्यांचे आयुष्य सविस्तरपणे दाखवले जाणार आहे. हा चित्रपट ॲप्लॉज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणार आहे. या माहितीपटाचे नाव आहे ‘मॉडर्न मास्टर्स: एस.एस. राजामौल’ ही डॉक्युमेंट्री फिल्म नेटफ्लिक्सवर २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर चाहत्यांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नसून, तो लवकरच ओटीटी प्रदर्शित होणार आहे.

राणा डग्गुबती याची प्रतिक्रिया
एसएस राजामौली यांच्यावरील आधारित डॉक्युमेंट्रीच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही आनंद व्यक्त केला आहे. ‘बाहुबली’मध्ये भल्लालदेवची भूमिका करणाऱ्या राणा दग्गुबतीने फायर इमोजीसह टिप्पणी केली, ‘माय मास्टर.’ त्याचप्रमाणे एसएस राजामौली यांच्या माहितीपटालाही चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

एकाने लिहिले, ‘त्यानी अनेक अप्रतिम चित्रपट केले आहेत, पण माझा आवडता ‘इगा’ हा चित्रपट आहे! किती अप्रतिम आणि सुंदर चित्रपट आहे. असे त्याने लिहिले या नंतर दुसऱ्याने टिप्पणी केली, ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक. असे म्हणून सगळ्या चाहत्यांनी टिपणी केली आहे.

Web Title: An upcoming documentary based on filmmaker ss rajamouli will be released soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • ss rajamouli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.