Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 मध्ये पलटला खेळ! एकाच वेळी बाहेर गेले दोन मजबूत खेळाडू, चाहत्यांना मोठा धक्का

Bigg Boss 19 शोचा हा आठवडा प्रेक्षकांना धक्का देणारं ठरलं आहे. या आठवड्यात दोन स्ट्रांग खेळाडू बाहेर गेलं आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 25, 2025 | 05:10 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘Bigg Boss 19’ या रियालिटी शोमध्ये या आठवड्याचे नॉमिनेशन आणि एलिमिनेशन प्रकरण प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरले. शोमध्ये एकाच वेळी दोन मजबूत आणि लोकप्रिय खेळाडू बाहेर गेले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ आणि धक्का बसला आहे.

प्रेक्षकांना हे अचानक झालेले ट्विस्ट फारसे अपेक्षित नव्हते आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहींना या ट्विस्टमुळे शो अजून मनोरंजक झाला असं वाटत आहे, तर काही चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंचा बाहेर जाणे खूप दु:खदायक ठरलं.

Bigg Boss 19 मध्ये या आठवड्यात घरातून बसीर अली आणि नेहल चुड़ासमा बाहेर झाले आहेत. बातम्यांनुसार, या वेळी कोणताही सीक्रेट रूम ट्विस्ट किंवा सरप्राइज री-एंट्री नव्हती. दोघांनाही थेट घरातून बाहेर काढण्यात आले.चाहत्यांसाठी यांचं बाहेर जाणे हे धक्कादायक होतं, कारण दोघेही घरातील स्ट्रॉंग प्लेयर्स म्हणून ओळखले जात होते.

Bigg Boss 19 मध्ये बसीर अली आणि नेहल चुड़ासमा यांची बॉन्डिंग शोमध्ये खूप चर्चेत होती. पण आता दोघेही एकाचवेळी बाहेर झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. बसीर अलीच्या घराबाहेर जाण्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी मेकर्सवर पक्षपाताचे आरोप लावले आणि म्हणाले की ‘बिग बॉस 19’ आता निष्पक्ष राहिलं नाही. काही प्रेक्षकांच्या मते, अजूनही काही कंटेस्टंट्स आहेत जे बसीरपेक्षा कमी पात्र आहेत, तरीही त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं.

Satish Shah Passes Away: चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर! प्रेक्षकांना हसवणारे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे निधन

🚨 Nehal Chudasama and Baseer Ali have been EVICTED from Bigg Boss 19 house. No SECRET Room Drama, last minute they canceled. Both are officially OUT of the show. Shocking decision or Happy? — BBTak (@BiggBoss_Tak) October 25, 2025


Satish Shah Death: १९७० च्या दशकात पदार्पण, २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम,अभिनयाची खासियत आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत

एक यूजरने ट्वीट केले, “इतिहास लक्षात ठेवेल की कलर्स टीव्हीने सर्वात मोठी चूक केली आहे. तुम्ही सर्वात सक्षम खेळाडूला बाहेर काढले.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “हे आतापर्यंतचे सर्वात चुकीचे एलिमिनेशन आहे. बसीर टॉप 5 चा पात्र होता, पण त्याला 13व्या स्थानावर काढले.” बसीरच्या एलिमिनेशननंतर त्याच्या फॅन्सनी सोशल मीडियावर #JusticeForBaseerAli हॅशटॅग ट्रेंड केला आहे, ज्यात त्यांनी शोमध्ये बसीरला योग्य न्याय न मिळाल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Bigg boss 19 double eviction weekend ka vaar two strong contestants baseer ali and nehal chudasama evicted from salman khan house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • Nehal Chudasama

संबंधित बातम्या

“तो चप्पल फेकून मारेल”, राखी सावंतने सलमान खानबद्दल ही गोष्ट का सांगितली?
1

“तो चप्पल फेकून मारेल”, राखी सावंतने सलमान खानबद्दल ही गोष्ट का सांगितली?

Bigg Boss 19: ‘माझ्यासोबत पंगा घेऊन तर बघ…,’ तान्यावर भडकला अमाल; दोघांच्या मैत्रीत दुरावा
2

Bigg Boss 19: ‘माझ्यासोबत पंगा घेऊन तर बघ…,’ तान्यावर भडकला अमाल; दोघांच्या मैत्रीत दुरावा

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का
3

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित
4

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.