Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूच्या दारातून परतला YouTuber अरमान मलिक? शेअर केला व्हिडीओ म्हणाला ‘मरता मरता…’

YouTuber अरमान मलिकने आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये प्रवेश करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. याचदरम्यान नुकताच अरमान मलिकचा भीषण अपघात होताना वाचला आहे ज्याची माहिती अरमान मलिकने स्वतः दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 18, 2024 | 12:36 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये दिसलेला प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिकचा भीषण अपघात झाला असता परंतु तो या अपघातून वाचला आहे. ज्याची माहिती त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून दिली आहे. अरमान मलिकने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, तो मनालीला एका गाण्याच्या शूटिंगसाठी गेला होता. तेथून परतत असताना त्यांच्या नवीन गाडीचा टायर पूर्णपणे निकामी झाला, त्यामुळे त्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागला असता परंतु या मोठ्या संकटातून हे वाचले आहेत. अरमान मलिकचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अरमान मलिकने सांगितली संपूर्ण घटना
यूट्यूबर अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगत आहेत, ‘आज एक आठवड्यापूर्वी मी या वाहनाबाबत तक्रार केली होती. आज याच्यासोबतही असेच घडले, आज आम्ही शूटिंग करून मनालीहून येत होतो, तेव्हा गाडीचा संपूर्ण टायर फुटला. मृत्यूच्या दारातून आम्ही वाचलो आहोत.’ असे तो म्हणाला. अरमान मलिक पुढे म्हणाला, ‘मी कारमध्ये झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागे होती. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज आम्ही मरण्यापासून वाचलो आहोत.’ असे लिहून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

 

हे देखील वाचा – कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र, रिलीजची तारीख लवकरच होणार जाहीर!

दोन बायका असल्यामुळे अरमान मलिकला खूप ट्रोल करण्यात आले
यूट्यूबर अरमान मलिकने दोनदा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न पायलसोबत तर दुसरे लग्न पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत झाले होते. अरमान मलिकने अनिल कपूरच्या शोमध्ये सांगितले होते की, पायलला भेटल्याच्या एका आठवड्यातच त्याने लग्न केले आणि कृतिकाला भेटल्यावरही असेच काहीसे घडले. YouTuber ची ही गोष्ट समोर आल्यानंतर, त्याला खूप ट्रोल करण्यात आले, अगदी बिग बॉसच्या काही माजी स्पर्धकांनी आणि सेलिब्रिटींनी YouTuber वर प्रश्न उपस्थित केले. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये, पायलला दुसऱ्या आठवड्यात घरातून बाहेर काढण्यात आले होते, तर कृतिक मलिक टॉप 5 चा भाग होती.

Web Title: Bigg boss ott fame youtuber armaan malik gets into massive car accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • Car Accident

संबंधित बातम्या

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…
1

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.