Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बॉर्डर 2’ मध्ये सुनील शेट्टीच्या जागी ‘ज्युनियर शेट्टी’ झळकणार, सनी देओलने ‘या’ अभिनेत्याची केली घोषणा!

बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा ॲक्शन चित्रपटांची चर्चा होते तेव्हा सनी देओलच्या हिट चित्रपट बॉर्डरचे नाव नक्कीच डोळ्यासमोर येते. आता 27 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हळूहळू या चित्रपटातील कलाकारदेखील समोर येत आहेत. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर आता आणखी एका सैनिकाने यात प्रवेश केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 03, 2024 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

1997 मध्ये रिलीज झालेला जेपी दत्ता यांचा बॉर्डर हा चित्रपट त्या काळातील सर्वात मोठा हिट ठरला होता आणि बॉक्स ऑफिसवर तो सर्वकालीन ब्लॉकबस्टर म्हणून घोषित झाला होता. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता ज्यामध्ये सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. चित्रपटाच्या यशाने उत्साही होऊन जेपी दत्ता यांनी अलीकडेच बॉर्डर २ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. आता 27 वर्षांनंतर, केसरी फेम अनुराग सिंग दिग्दर्शित बॉर्डर 2 सह फ्रेंचायझी मोठ्या पडद्यावर परतला आहे.

 

हे स्टार कास्ट दिसणार आहेत
सनी देओल पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी आधी येत होती. मात्र, त्या बातमीत तथ्य नव्हते. यानंतर सनी देओलने अधिकृतपणे घोषणा केली की वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे या चित्रपटाचा भाग असणार आहेत. आता त्यात चौथा सैनिकही दाखल झाला आहे. अभिनेता सुनील शेट्टी पहिल्या भागात भैरव सिंहच्या भूमिकेत दिसला होता. आता त्याच्या सिक्वेलमध्ये ज्युनियर शेट्टी म्हणजेच अभिनेत्याचा मुलगा अहान शेट्टी दिसणार आहे. सनी देओलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाची अधिकृत माहिती शेअर केली आहे.

हे देखील वाचा- “येक नंबर मोमेंट” तेजस्विनी पंडितने आईसाठी शेअर केली खास पोस्ट!

चित्रपट कधी होणार प्रदर्शित
‘बॉर्डर 2’ हा चित्रपट २०२६ मध्ये 23 जानेवारीला रिलीज होणार आहे. जेपी दत्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नसून त्यांची मुलगी निधी दत्ता ही या चित्रपटाची निर्माती करत आहे. यावेळीही चित्रपटाची कथा किंवा त्याचा काही भाग भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर युद्धावर आधारित असण्याची शकता आहे. बॉर्डर चित्रपटानंतर ‘बॉर्डर 2’ पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Border 2 cast ahan shetty joins another fauji border 2 after his father sunil shetty in prequel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 04:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.