Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chidiya Udd: जॅकी श्रॉफचा नविन क्राइम ड्रामा ‘चिडिया उड’ चा ट्रेलर रिलीज; ॲमेझॉनवर होणार मोफत स्ट्रीम!

जॅकी श्रॉफ आणि कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या 'चिडिया उड' या नविन क्राइम ड्रामा 'चिडिया उड' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'चिडिया उड' हा चित्रपट १५ जानेवारीपासून ॲमेझॉन एम एक्स प्लेअरवर मोफत स्ट्रीम होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 08, 2025 | 05:02 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

ॲमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेसाठी – ॲमेझॉन एम एक्स प्लेअरची आगामी क्राईम ड्रामा सिरीज ‘चिडिया उड’चा ट्रेलर लाँच झाला आहे. स्ट्रीमिंग सर्व्हिसने आज त्यांच्या अधिकृत ट्रेलर अनावरण केला, ज्यात “शो” च्या तीव्र जगाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आबिद सुरती यांच्या ‘केज’ या कादंबरीवर आधारित ‘चिडिया उड’ हा चित्रपट आहे. शक्ती, गुन्हेगारी आणि जगण्याची कथा या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हरमन बावेजा, विकी बाहरी निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘चिडिया उड’ मध्ये जॅकी श्रॉफ, भूमिका मीना, सिकंदर खेर, मधुर मित्तल, मयूर मोरे आणि मीता वशिष्ठ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

ही कथा गुन्हेगारांच्या गोळीबारात अडकलेल्या आणि युती बदलणाऱ्या तरुणीची आहे. राजस्थानमधील सेहेर या तरुणीला मुंबईच्या कठोर जगाचा सामना करावा लागतो. ‘चिडिया उड’ हा चित्रपट तिला बांधलेल्या साखळदंडापासून मुक्त होण्यासाठी तिच्या लढ्याचा शोध कसा घेतला आणि जीवनातील कठोर वास्तव प्रकट करणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉनवर मोफत स्ट्रीम करण्यात येणार आहे. ज्याचा आनंद प्रेक्षकांना घर बसल्या घेतला येणार आहे. या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्टचे काम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

काय आहे ‘चिडिया उड’ची कथा?
‘चिडिया उड’ची निर्मिती हरमन बावेजा आणि विकी बहरी यांनी केली आहे. कथेच्या केंद्रस्थानी सहार (भूमिका मीना) नावाची मुलगी आहे. ती राजस्थानातील एका गावातून स्वप्नांच्या विमानाने मुंबईत आली आहे. पण ती गुन्हेगारी आणि वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकते. वेश्यालयाच्या साखळदंडातून स्वतःला मुक्त करण्यासाठी ती लढते. पण त्याच्या मार्गात उभा आहे कादिर खान (जॅकी श्रॉफ), जो या कुप्रसिद्ध जगावर राज्य करतो.

‘सर्व्हायव्हल हाच येथे अंतिम खेळ आहे’
या मालिकेत कादिर खानची भूमिका साकारणारा जॅकी श्रॉफ म्हणतो, ‘चिडिया उडची दुनिया चढ-उतारांनी भरलेली आहे. ही एक अशा ठिकाणाची कथा आहे जिथे जगणे हा अंतिम खेळ आहे आणि प्रत्येक पात्र स्वतःची लढाई लढत आहे. सहारची भूमिका साकारणारी भूमिका मीना म्हणते, ‘माझ्यासाठी हा विश्वासाच्या पलीकडचा प्रवास होता. सहार हा एक योद्धा आहे जो प्रतिकूलतेसमोर नतमस्तक होण्यास नकार देतो. जगण्याच्या लढ्याची ही कहाणी आहे.

शेवटी तो बापच… आमिर खानने लेक जुनैदचा ‘लव्हयापा’ चित्रपट सुपरहिट होण्यासाठी केला नवस

बावेजा स्टुडिओजमधून येणारा ‘चिडिया उड’ १५ जानेवारीपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर विनामूल्य प्रसारित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षक मोबाइलवर, ॲमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि कनेक्टेड टीव्हीवर ॲमेझॉन पीएक्स प्लेअरवर प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे.

Web Title: Chidiya udd trailer out jackie shroff sikandar kher web series to release on 15 jan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Jackie Shroff
  • OTT Release

संबंधित बातम्या

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित
1

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
2

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज
3

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज

‘पंचायत ५’ची घोषणा! फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा; वेबसीरिज केव्हा रिलीज होणार ?
4

‘पंचायत ५’ची घोषणा! फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा; वेबसीरिज केव्हा रिलीज होणार ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.