Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deva Review: ‘शाहिद कपूरचा अभिनय अद्भुत’; ‘देवा’ चित्रपटाला चाहत्यांचा मिळाला चांगला प्रतिसाद, जाणून घ्या रिव्ह्यू!

शाहिद कपूरचा 'देवा' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहिद एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट अ‍ॅक्शन-थ्रिलरने भरलेला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 31, 2025 | 12:45 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘देवा’ आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहिद एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट मल्याळम चित्रपट निर्माते रोशन अँड्र्यूज यांनी दिग्दर्शित केला आहे. हे त्याचे बॉलिवूड पदार्पण आहे. ‘देवा’ ही एक अ‍ॅक्शन-थ्रिलर आणि सूडाची कथा आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांचे मत समोर आले आहे. जाणून घेऊयात पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळाला आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ‘सिंडिकेट’बद्दल पसरलेल्या अफवांचे केले खंडन, पोस्ट शेअर करत म्हणाले…

काय आहे चित्रपटाची कथा?
‘देवा’ मध्ये शाहिदचा पूर्णपणे नवीन लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर देवाला मिळणाऱ्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांवरून असे दिसते की ही कथा खूपच मनोरंजक आणि चकित करत असल्याने ती बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून ठेवू शकते. चित्रपटाची कथा एका बंडखोर पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. या पोलिस अधिकाऱ्याला एका हाय-प्रोफाइल केस सोडवण्याचे काम सोपवले जाते आणि तो केस तपासत असताना, फसवणूक, विश्वासघात आणि धोकादायक कटाचे थर उघड होतात. या वर आधारित ही कथा प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.

 

#Deva Review 🚨

🔥 MASTERPIECE ALERT! ⭐ ⭐ ⭐ ⭐ #ShahidKapoor delivers a career-defining performance as the fierce & unhinged cop, and Rosshan Andrrews crafts an absolute banger of an action thriller! The intensity, #Deva a must-watch.#planecrash pic.twitter.com/F9HGX9AaF1

— Marjina Sekh (@imMarjina) January 31, 2025

शाहिद कपूर-पूजा हेगडे यांची केमिस्ट्री
‘देवा’ चित्रपटात शाहिद कपूरची पूजा हेगडेसोबतची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली आहे. पूजा पडद्यावर खूप कमीवेळा चाहत्यांना पाहायला मिळते आहे, पण तिच्याकडे जे काही आहे ते तिने उत्तम अभिनय केला आहे. चाहत्यांना हा चित्रपट आवडतो आहे. आणि पूजा आणि शाहिदला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे. सोशल मीडियावर वापरकर्ते देवा बद्दल सतत त्यांचे मत शेअर करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘पूजाच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट’, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘देवा पाहिलाच पाहिजे’. असे लिहून चाहत्यांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे.

अभिमानास्पद! मुंबईतल्या रस्त्याला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे नाव; अभिनेते अजिंक्य देव भावूक

हा चित्रपट ‘मुंबई पोलिस’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.
शाहिद कपूरचा ‘देवा’ हा चित्रपट आज म्हणजेच ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ‘मुंबई पोलिस’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केले आहे. रोशन यांनी ‘सॅल्यूट’ आणि ‘कायमकुलम कोचुन्नी’ सारखे अनेक मल्याळम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. बॉबी-संजय यांनी हा चित्रपट लिहिला आहे. तर ‘मुंबई पोलिस’ या मल्याळम चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जयसूर्य आणि रहमान मुख्य भूमिकेत दिसले होते.

Web Title: Deva reviews shahid kapoor film released pooja hegde full of action thriller know more about story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Pooja Hegde
  • Shahid Kapoor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
1

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन
2

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !
3

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
4

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.