२९ मार्च रोजी निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीच्या पद्धतीवर प्रश्न विचारणाऱ्या एका युझरला प्रकाश राज यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रणजित अडचणीत सापडले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामागचे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून थिएटरमध्ये प्रचंड यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात १२ अब्ज रुपयांचा टप्पा ओलांडला असून, आता 'बाहुबली २' च्या निर्मात्यांनी देखील कौतुक…
पॅन-इंडिया चित्रपट 'नागबंधम'च्या निर्मात्यांनी आज त्याच्या प्रदर्शनाची घोषणा केल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचे नवे पोस्टर देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
यशच्या 'टॉक्सिक'नंतर, मोहनलालचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम ३' सुद्धा पुढे ढकलला जाऊ शकतो. एका वृत्तानुसार, दिग्दर्शक जीतू जोसेफ आणि त्यांची टीम ३ एप्रिल २०२६ ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा विचार करत…
विजय सेतुपती अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसले आहेत, परंतु त्यांचा सर्वात अलीकडील चित्रपट "महाराजा" हा चांगलाच चर्चेत राहिला. ज्याचा सिक्वेल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
आदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांचा "डकैत: अ लव्ह स्टोरी" हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याची नवीन रिलीज तारीख जाहीर केली. हा चित्रपट आता कधी…
'द पॅराडाइज' चित्रपटामधील ‘आया शेर’ हे गाणं सध्या चर्चेत आहे, अशातच या चित्रपबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेकर्सने 2.5 एकरांचा भव्य सेट तयार केला असल्याचे समोर आले आहे.
‘नागबंधम’ या चित्रपटातील पहिले गाणे ‘नमो रे’ १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून, त्यात १००० डान्सर्स भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य साकारताना दिसणार आहेत. या गाण्याची घोषणा झाल्यापासून चाहते उत्सुक…
यशच्या "टॉक्सिक" चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की त्याची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे तो "धुरंधर २" शी स्पर्धा करू शकणार नाही.
होम्बले फिल्म्सने ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात प्रवेश करत भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर नेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केजीएफ आणि कांतारा सारखे अनेक हिट चित्रपट दिल्यांनतर आता परदेशातही डंका होणार आहे.
यशच्या "टॉक्सिक" चित्रपटाचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. आणि आता याचदरम्यान चित्रपटाचे आणखी दोन नवीन पोस्टर्स रिलीज झाले आहेत, ज्यामध्ये दोन अभिनेत्याने अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर एन्ट्री कलेची आहे.
2026 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द पॅराडाइज’च्या निर्मात्यांनी ‘आया शेर’ या गाण्याचा दमदार प्रोमो प्रदर्शित केला आहे. संपूर्ण गाणे नानीच्या वाढदिवसानिमित्त रिलीज केले जाणार आहे.
यशच्या "टॉक्सिक" चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. होळीपूर्वी यशने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देऊन त्यांना खुश…
राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी ३१ जानेवारी रोजी त्यांच्या आयुष्यात जुळ्या मुलांचे स्वागत केले आणि त्याच वेळी त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. आता या जोडप्यांनी त्यांच्या बाळाचे नामकरण केले…
संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या चित्रपटाभोवती बरीच चर्चा आहे, पण यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणापेक्षा कास्टिंग वादाची बातमी जास्त चर्चेत आहे. दीपिकाच्या एक्झिटनंतर आता आणखी एक अभिनेता चित्रपटामधून बाहेर पडला आहे.
ॲक्शन-कॉमेडी चित्रपटात फहद फासिल रंगा या भूमिकेत पुन्हा परतला आहे. फहदने एका इव्हेंटमध्ये 'अवेशम 2' ची घोषणा केली आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे, आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार…
बेंगळुरू फिल्म फेस्टिव्हलमध्ये यशच्या "टॉक्सिक" चित्रपटाच्या टीझरवरील टीझरवर झालेल्या टीकेला अनुराग कश्यपने सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना त्यांनी "सांस्कृतिक ढोंगीपणा" म्हटले आहे.