Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवरा’ मधील दुसरे गाणं ‘धीरे धीरे’ झाले रिलीज, जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर दिसले रोमँटिक!

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान, ज्युनियर एनटीआर या तिघांचा आगामी 'देवरा' चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिल गाणं ‘डर’ प्रसिद्ध झाले होते, जे चाहत्यांना खूप आवडले आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. तसेच या चित्रपटामधील एक नवीन रिलीज झाले आहे, 'धीरे धीरे' हे या गाण्याचे नाव असून याचे हिंदी व्हर्जनदेखील आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 06, 2024 | 11:45 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

या वर्षी अभिनेत्री जान्हवी कपूरचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून दोन्ही चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अभिनेता राजकुमार रावसोबतचा तिचा वर्षातील पहिला चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’ 31 मे रोजी चित्रपगृहात प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट भरपूर आवडला होता. या नंतर अभिनेत्रीचा ‘उलज’ हा दुसरा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आणि आता जान्हवी कपूर तिचा ‘देवरा’ हं चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘धीरे धीरे’ हे गाणं झाले रिलीज
अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीचा आगामी चित्रपट ‘देवरा पार्ट 1’ मधील ‘धीरे धीरे’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. एनटीआर आणि जान्हवी कपूरची रोमँटिक शैली या गाण्यात पाहायला मिळते आहे. या कपलच्या रोमँटिक स्टाईलने चाहते वेडे झाले आहेत. या दोघांना एकत्र पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. हे गाणं रिलीज होताच चाहत्यांचा या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

 

चार भाषांमध्ये रिलीज झालं हे गाणं
‘धीरे धीरे’ हे गाणं हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही रिलीज झाले आहे. या गाण्याच्या हिंदी आवृत्तीत गायक शिल्पा राव आणि अनिरुद्ध यांनी आपला आवाज दिला आहे. तर हे गाणं वेगवेगळ्या भाषेत रिलीज केल्यामुळे चाहत्यांना या गाण्याचा चांगला अनुभव मिळत आहे.

हे देखील वाचा- ‘देवरा’च्या नवीन पोस्टरमध्ये दिसली जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआरची रोमँटिक झलक! 

कधी होणार चित्रपट प्रदर्शित
जान्हवी कपूर ‘देवरा’ चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. जान्हवी आणि एनटीआर व्यतिरिक्त या चित्रपटात श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, सैफ अली खान आणि शाइन टॉम चाको देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, देवरा व्यतिरिक्त तिचे इतर अनेक प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत

Web Title: Devara movie new song dheere dheere released starring jr ntr and janhvi kapoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • Janhvi Kapoor

संबंधित बातम्या

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?
1

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स
2

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष
3

श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष

TIFF मध्ये ‘होमबाउंड’ च्या प्रीमियरमध्ये जान्हवी कपूरचा जलवा; चाहत्यांसोबत काढले फोटो, दिले ऑटोग्राफ
4

TIFF मध्ये ‘होमबाउंड’ च्या प्रीमियरमध्ये जान्हवी कपूरचा जलवा; चाहत्यांसोबत काढले फोटो, दिले ऑटोग्राफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.