Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi : बाप्पाच्या कानात सलमानने सांगितली खास इच्छा, ‘इको फ्रेंडली मूर्ती खरेदी करा’ अभिनेत्याचा सल्ला!

गणेश चतुर्थी सणाशी सलमान खानला विशेष आकर्षण आहे. अलीकडेच हा अभिनेता एका कार्यक्रमात बाप्पाकडे इच्छा मागताना दिसला. 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा होणार आहे. यादरम्यान अभिनेत्याने लोकांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा सल्लाही दिला आहे. हा उत्सव अत्यंत शुद्ध आहे, त्यामुळे मूर्तीही शुद्ध असावी, असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 29, 2024 | 12:13 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

गणेश चतुर्थीचा येत्या ७ सप्टेंबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. बाप्पाचं स्वागत करण्यासाठी लोक उत्साही असतात. या दिवशी लोक मोठ्या प्रेमाने बाप्पाची मूर्ती घरी आणतात आणि नंतर ती काही दिवस घरात ठेवतात आणि आपल्या भक्तीप्रमाणे तिचे विसर्जन करतात. बॉलिवूडमध्येही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अलीकडेच मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान सलमान खान गणपती बाप्पाकडे इच्छा मागताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेता गणेश मूर्ती उचलतो आणि नंतर त्याच्या कानात हळूवारपणे कुजबुजताना दिसत आहे.

 

इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणण्याचा अभिनेत्याने दिला सल्ला
यावेळी त्याच्यासोबत त्याची सहअभिनेत्री सोनाली बेंद्रेही दिसली. अभिनेत्याने सांगितले की तो दरवर्षी गणेश चतुर्थी त्याच्या घरी साजरी करतो. अभिनेता म्हणाला, “आमच्या कुटुंबात आम्ही गणेश चतुर्थीला गणेशजी आणतो तेव्हा ते पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करतात. हा सण इतका पवित्र आहे, त्यात गणेशजी अशुद्ध का? तेही शुद्ध असावेत ना?” असे सलमानने सांगितले. यासोबतच विसर्जनाच्या वेळी पर्यावरण प्रदूषित होऊ नये म्हणून इकोफ्रेंडली गणेश घरीच आणण्याचा सल्लाही त्यांनी चाहत्यांना दिला आहे.

हे देखील वाचा- ४९ वर्षांनंतर पुन्हा एकदा सलीम-जावेद सिनेमागृहात करणार जादू, मुंबईत शोलेचे स्पेशल स्क्रिनिंग होणार!

अभिनेत्याचे आगामी चित्रपट
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक बॉलिवूड कलाकार बाप्पाला घरी आणून हा उत्सव साजरा करणार आहेत. यामध्ये श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि रितेश देशमुख इत्यादी नावांचा समावेश आहे.अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘सिकंदर’ चित्रपटात दिसणार आहे, जो पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या सिनेमात रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटाची कथा देखील नवीन असल्यामुळे प्रेक्षकांना नवा अनुभव घेता येणार आहे.

 

Web Title: Ganesh chaturthi salman khan share his wish in ganapti bappas ear appealed everyone to buy eco friendly ganpati idols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 12:10 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2024
  • Ganesh Chaturthi 2025
  • Salman Khan

संबंधित बातम्या

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! खास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘या’ ऑटो कंपनीकडून कारच्या किमतीत 2 लाख रुपयांची कपात
1

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! खास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘या’ ऑटो कंपनीकडून कारच्या किमतीत 2 लाख रुपयांची कपात

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा
2

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
3

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…
4

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.