Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिर्झापूर’चा गुड्डू पंडित आता समंथा रुथ प्रभूसोबत करणार रोमान्स, या सिरीजमध्ये दिसणार एकत्र!

'3 इडियट्स' या चित्रपटातून पदार्पण करणारा अली फजल आज मिर्झापूरचा 'बाहुबली गुड्डू पंडित' म्हणून ग्लॅमरच्या जगात प्रसिद्ध झाला आहे. या सिरीजमधील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले आहे. सिनेमासृष्टीत त्यांची आठवण 'फुकरे' या चित्रपटासाठी देखील केली जाते. चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय असलेला अली फजल आता समंथा रुथ प्रभूसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 24, 2024 | 05:04 PM
Ali fazal

Ali fazal

Follow Us
Follow Us:

अभिनेता अली फजल सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम टप्प्यात आहे. वैयक्तिक आयुष्यात, अभिनेता काही दिवसांपूर्वीच एका मुलीचा बाप झाला आहे. त्याच वेळी, त्याच्या व्यावसायिक जीवनात, त्याला पुन्हा एकदा ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनमध्ये गुड्डू पंडितच्या भूमिकेत लोकांचे प्रेम मिळाले. तसेच आता अली फजलच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेताना अभिनेता आजून एका नव्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे.

अली फजल या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स
अली फझल हा सिनेमा इंडस्ट्रीचा तो स्टार आहे, ज्याला त्याने केलेल्या छोट्या छोट्या कामासाठी नेहमीच प्रशंसा मिळाली आहे. ‘मिर्झापूर’ मालिकेनंतर त्याची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. आता अली फजल टोललीवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत रोमान्स करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांची एक नवी सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या सिरीजमध्ये दिसणार एकत्र
पिंकविलाच्या वृत्तानुसार, राज आणि डीके दिग्दर्शित या येणाऱ्या सिरीजमध्ये अभिनेता अली फजल आणि सामंथा रुथ प्रभू हे दोघेही मुख्यभूमीकेत दिसणार आहेत. ज्या चित्रपटासाठी ते काम करणार आहेत त्याचे नाव ‘रक्त ब्रह्मांडा’ असे असणार आहे. हा चित्रपटाची कथा काल्पनिक असून, ज्यामध्ये चाहत्यांना पहिल्यांदाच दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

अली फजलचे प्रदर्शित होणारे चित्रपट
‘रक्त ब्रह्मांडा’ व्यतिरिक्त अली फजलच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे अनुराग बसूचा ‘मेट्रो इन डिनो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या स्टार कास्टमध्ये सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर यांचादेखील समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे आमिर खान प्रॉडक्शन निर्मित ‘लाहोर 1947’ आणि दिग्दर्शक मणिरत्नमचा ‘ठग लाइफ’ या चित्रपटांची यादी असून तो लवकरच हे सगळे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Guddu pandit of mirzapur will now romance with samantha prabhu will appear together in this series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • Ali Fazal
  • samantha ruth prabhu

संबंधित बातम्या

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.