अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांना अलीकडेच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनर डेटवर पाहिले गेले, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील अफवांना आणखी उधाण आले आहे.
आंध्र प्रदेशातील बापटला येथे एका चाहत्याने अभिनेत्री समांथाच्या नावाने मंदिर बांधले आहे. अभिनेत्रीच्या ३८ व्या वाढदिवशी चाहत्याने अनाथ मुलांसाठी जेवणाचे आयोजन केले होते. अभिनेत्रीच्या मंदिराचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री समांथा नेहमीच चर्चेत असते. फक्त दक्षिण भारतात नव्हे तर संपूर्ण भारतात तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. या चाहतावर्गामध्ये तिच्या सौंदर्याची एक आगळीवेगळी जादू नेहमीच पाहायला मिळते. पुन्हा तिने तिच्या…
साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांनी चित्रपटसृष्टीत १५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रसंगी अभिनेत्रीचा सन्मान करण्यात आला आहे. अभिनेत्रीने स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नागा चैतन्य समंथा रूथ प्रभूशी घटस्फोट हा एक संवेदनशील विषय मानतो. अभिनेत्याने सामंथासोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे. त्याला गुन्हेगार असल्यासारखं वाटते असे त्याने म्हटले आहे.
राज अँड डीके यांच्या 'रक्त ब्रह्मांड' या मालिकेत समांथा रूथ प्रभू पुन्हा एकदा तिच्या अॅक्शन अवतारात दिसणार आहे. या मालिकेत समांथा आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
समांथा रूथ प्रभूने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण असे काय झाले की ती आता साऊथ चित्रपट करू इच्छित नाही हे कोणालाही माहिती नाही आहे. अभिनेत्रीने याबाबत नुकतेच तिचे…
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. काही तासांपूर्वीच अभिनेत्री सोभिताने इन्स्टाग्रामवर लग्नातील याआधी न पाहिलेले फोटो शेअर केले…
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी तिच्या मजबूत प्रतिमा आणि अभिनयासाठी ओळखली जाते. अलीकडेच अभिनेत्रीने नागा चैतन्यसोबतचे लग्न आणि घटस्फोट याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
वरूण धवन आणि समांथा रूथ प्रभूच्या 'सिटाडेल: हनी बनी' वेबसीरिजची जगभरात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. सीरीजने रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतंच स्वत:च्या नावावर एक विक्रम केला आहे.
साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू मातृत्वावर मोकळेपणाने बोलताना दिसली आहे. ती अजूनही आई होण्याचे स्वप्न पाहत असून हा सुंदर अनुभव तिला अनुभवायचा आहे, असे मुलाखतीत अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितले आहे.
वरुण धवन आणि सामंथा यांच्या 'सिटाडेल - हनी बनी'चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या वेब सिरीजमध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. वरून धवन आणि सामंथा प्रभू हे दोघेही मुख्य…
प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (IIFA 2024) 27 सप्टेंबरपासून अबू धाबी येथे सुरू झाला आहे. पहिला दिवस आयफा उत्सवमने साजरा करण्यात आला ज्यामध्ये तमिळ, तेलुगु, मल्याळम…
समंथा रूथ प्रभुच्या दहावीच्या मार्कशीटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. अभिनेत्री समंथा अभ्यासामध्ये किती हुशार होती? याचे उदाहरण पटवून देणारी ही पोस्ट इंस्टाग्रामवर फार च्यारलं होत आहे.
समंथा रुथ प्रभू हे नाव सध्या अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे समंथा तिचा पती नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या एंगेजमेंटमुळे आणि दुसरीकडे सिटाडेल हनी बनी या वेब…
नागार्जुन यांनी नुकताच आपला साखरपुडा उरकला आहे. दरम्यान नागार्जुन यांनी त्यावर प्रतिक्रिया देत एक वक्तव्य केले आहे. नागार्जुन समंथा रुथ प्रभूशी त्यांचा मुलगा नागा चैतन्यबद्दल बोलले. आणि घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा…
'3 इडियट्स' या चित्रपटातून पदार्पण करणारा अली फजल आज मिर्झापूरचा 'बाहुबली गुड्डू पंडित' म्हणून ग्लॅमरच्या जगात प्रसिद्ध झाला आहे. या सिरीजमधील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले आहे. सिनेमासृष्टीत त्यांची आठवण…