Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हाऊसफुल 5’ मध्ये होणार ८० दहशकातील ‘या’अभिनेत्याची एंट्री, अक्षय कुमारसह देणार कॉमेडीला तडका!

अक्षय कुमारच्या यशस्वी कॉमेडी फिल्म फ्रँचायझी हाऊसफुल 5 च्या पाचव्या भागाबद्दल आधीपासूनच बरीच चर्चा सुरु होती. या चित्रपटाच्या नवीन स्टारकास्टबद्दल रोज बातम्या समोर येत आहे. आता माहिती मिळत आहे की 80 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेता हाऊसफुल 5 चा भाग बनणार आहे. अक्षयसह हा अभिनेता कॉमेडीला तडका देण्यासाठी सज्ज झाला आहे. जाणून घेऊयात हा अभिनेता कोण आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 11, 2024 | 11:48 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Follow Us:

निर्माता साजिद नाडियाडवालच्या यशस्वी चित्रपट फ्रेंचायझींमध्ये हाऊसफुलचे नाव अव्वल आहे. अक्षय कुमार स्टारर या चित्रपटाचे चार भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे चारही भाग सुपरहिट ठरले आहेत. ही फ्रेंचायझी सुरू ठेवण्याची घोषणा निर्मात्यांनी गेल्या वर्षी हाऊसफुल 5 म्हणून केली होती. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक स्टार्स दिसणार आहेत, ज्यांच्या नावाची याआधी खूप चर्चा झाली होती. आता बातम्या येत आहेत की 80 च्या दशकातील सुपरस्टार देखील हाऊसफुल 5 कास्टचा भाग होणार आहे.

हा 67 वर्षांचा अभिनेता हाऊसफुल 5 मध्ये होणार सहभागी
हाऊसफुल 5 ने आपल्या स्टार कास्टच्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून हेडलाईन केल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आली होती की अक्षय कुमारच्या या सिनेमात फरदीन खान आणि संजय दत्त सारखे कलाकारही कॉमेडीचा टच टाकताना दिसणार आहेत. पण आता हाऊसफुल 5 च्या कलाकारांमध्ये आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे 67 वर्षीय अभिनेता जॅकी श्रॉफ. हा बॉलीवूड स्टार देखील या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्ट्सवर आधारित, जॅकी श्रॉफ हाऊसफुल 5 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 1983 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा जॅकी त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत हाऊसफुल 5 मध्येही तो चाहत्यांना हसवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही हे निश्चित. आतापर्यंत अक्षय कुमार, फरदीन खान, रितेश देशमुख, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि चंकी पांडे यांसारख्या अभिनेत्यांच्या नावाचा उल्लेख हाऊसफुल 5 बाबत होत असल्याची माहिती आहे. आणि आता या यादीमध्ये भिडू जॅकी श्रॉफ यांचा देखील समावेश झाला आहे.

हे देखील वाचा- साऊथ स्टार राणा दग्गुबातीने शाहरुख खानच्या पायाला केला स्पर्श, चाहते म्हणाले- ‘डाउन टू अर्थ सुपरस्टार…’

हाऊसफुल 5 कधी होणार रिलीज?
वास्तविक, हाऊसफुल 5 गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण नंतर त्याची रिलीज डेट जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट 6 जून 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा नवा अनुभव आणि नवी कॉमेडी पाहायला मिळणार आहे.

Web Title: Housefull 5 cast this 80s actor join akshay kumar comedy movie franchises read here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Jackie Shroff

संबंधित बातम्या

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा
2

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा

Golmaal 5: रणवीर सिंहची ‘गोलमाल’ फ्रँचायझीत एन्ट्री! समोर आली चित्रपटाची भन्नाट स्टोरी
3

Golmaal 5: रणवीर सिंहची ‘गोलमाल’ फ्रँचायझीत एन्ट्री! समोर आली चित्रपटाची भन्नाट स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.