Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी स्वत:च्या हिमतीवर कमावतो’, अक्षय कुमारने फ्लॉप चित्रपटांच्या ट्रोलिंगवर सोडले मौन!

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'खेल खेल में' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. तसेच नुकटाच ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिथे अक्षय कुमारने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. त्याचे सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता अक्षय कुमारने लाँच इव्हेंटमध्ये ट्रोल्सना प्रत्युत्तर दिले आहे. जे ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 03, 2024 | 06:30 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

बी-टाऊनचा खिलाडी अक्षय कुमारने अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीला ब्लॉकबस्टर चित्रपटांचे मिळवून दिले आहेत. परंतु गेली काही वर्षे त्याच्या कारकिर्दीसाठी खूप वाईट जाताना नजर आलेली आहेत. सेल्फी, मिशन रानीगंज, बडे मियाँ छोटे मियाँ आणि सरफिराच्या अपयशानंतर अक्षय कुमारलाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. 2022 सालापासून अक्षय कुमारचे नशीब बॉक्स ऑफिसवर चांगले राहिले नाही. ‘सरफिरा’च्या अपयशानंतर अक्षय कुमार ‘खेल खेल में’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांवर जादू करायला सज्ज झाला आहे. आता अभिनेत्या या ट्रोलिंगबाबत आपले मौन सोडले आहे आणि लोकांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

अक्षय कुमारने ट्रॉलर्सला सुनावले
2 ऑगस्ट रोजी मुंबईत ‘खेल खेल में’चा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय कुमारने ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिले आहे. अक्षय म्हणाला, “मी कुठे गेलोय? मी इथेच आहे. मी काम करत राहीन. मी नेहमी काम करत राहीन. लोक काहीही म्हणले तरी मला काही फरक पडत नाही. मला सकाळी उठायचे आहे, व्यायाम करायचा आहे, कामावर जायचे आहे, परत यायचे आहे. काहीही असो. मी जे काही कमावतो.” ते स्वत: च्या हिमतीवर कमावले आहे, कोणाकडूनही काहीही मागितले नाही आहे. मी तोपर्यंत कमावणार जोपर्यंत मला गोळ्या घालत नाहीत.” असे तो या कार्यक्रमात म्हणाला.

अक्षय कुमारचे फ्लॉप चित्रपट
कोरोना महामारीनंतर अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. पण 2022 आणि 2023 हे वर्ष त्याच्यासाठी फारसे चांगले नव्हते. OMG 2 (हिट) आणि राम सेतू (सरासरी) वगळता इतर सर्व चित्रपट फ्लॉप झाले आहेत. तसेच अक्षय कुमारचा कॉमेडी अवतार मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या संदर्भात, आगामी ‘खेल खेल में’ हा चित्रपट अक्षय कुमारला पुन्हा बॉक्स ऑफिस किंग बनवेल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून तो खूप पसंत केला जात आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला स्त्री 2 आणि वेदासह थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

 

Web Title: I earn on my own merit akshay kumar silenced trolling of flop films

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 06:30 AM

Topics:  

  • Akshay Kumar

संबंधित बातम्या

एकता कपूरच्या ‘या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ची जिंकलेली रक्कम ‘या’ अभिनेत्याकडे केली सुपूर्द
1

एकता कपूरच्या ‘या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ची जिंकलेली रक्कम ‘या’ अभिनेत्याकडे केली सुपूर्द

Bhooth Bangla: Akshay Kumar च्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज; पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला
2

Bhooth Bangla: Akshay Kumar च्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज; पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

गोलमाल ५’बाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा; फिल्म साइन करण्यामागचं सांगितलं कारण, अजय देवगणबद्दलही केलं महत्त्वपूर्ण विधान
3

गोलमाल ५’बाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा; फिल्म साइन करण्यामागचं सांगितलं कारण, अजय देवगणबद्दलही केलं महत्त्वपूर्ण विधान

‘Bhoot Bangla’चं ‘तू ही दिसदा’ गाणं रिलीज; अक्षय कुमार- प्रियदर्शनच्या जोडीने वाढली उत्सुकता
4

‘Bhoot Bangla’चं ‘तू ही दिसदा’ गाणं रिलीज; अक्षय कुमार- प्रियदर्शनच्या जोडीने वाढली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.