Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BIGG BOSS 18 : बिग बॉसवर ईशा सिंहची दादागिरी, ‘हिंदी’मध्ये बोलण्यास दिला नकार, प्रेक्षकांनी केलं ट्रोल

बिग बॉसच्या घरामधील नियम तोडल्यावर बिग बॉस सुरुवातीला त्यांना सूचना देतात त्यानंतर मग जर ऐकले नाही तर त्यांना शिक्षाही दिली जाते. ईशाने घराचा एक महत्त्वाचा नियम मोडला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 18, 2024 | 12:36 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

बिग बॉस १८ : सलमान खानचा टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रचंड चर्चेत आहे. स्पर्धक सध्या बिग बॉस १८ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राशनसाठी बिग बॉस कडे मागणी करत आहेत. घरामधील सदस्यांना बिग बॉस सध्या कमी राशन देत आहेत त्यामुळे सदस्य बिग बॉसविरुद्ध राशनची लढाई करत आहेत. एकीकडे व्हिव्हियन डिसेना आणि चाहत पांडे यांच्यात टॉम अँड जेरीचा खेळ सुरू आहे. दुसरीकडे अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांच्यामध्ये जोरदार कडाक्याचा वाद सुरु आहे. या भांडणामुळे बिग बॉसने अविनाश मिश्राला घरातून बाहेरही काढले होते. मात्र, आता तो बिग बॉस जेलमध्ये बंद आहे. दरम्यान, अविनाशची मैत्रीण आणि बिग बॉस १८ ची स्पर्धक ईशा सिंगला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

बिग बॉसच्या घरामधील नियम तोडल्यावर बिग बॉस सुरुवातीला त्यांना सूचना देतात आणि त्यानंतर मग जर ऐकले नाही तर त्यांना शिक्षाही दिली जाते. ईशाने घराचा एक महत्त्वाचा नियम मोडला आहे. इतकेच नाही तर जेव्हा बिग बॉसने तिला असे न करण्यास सांगितले तेव्हा ईशाने त्यांच्यावर दादागिरी करण्याचा आणि ओरडण्याचा प्रयत्न केला. बिग बॉस १८ च्या लाईव्ह फीडमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे आणि त्यामुळे इशा सिंहला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागत आहे.

बिग बॉसच्या फॅन पेजने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये इशा सिंह आणि चुम दरंग एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या विषयावर बोलत आहेत. संभाषणादरम्यान, ईशा बहुतेक वेळा इंग्रजी भाषा वापरताना दिसत आहेत. अर्थात, बिग बॉसच्या घराचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे स्पर्धक फक्त हिंदी भाषा वापरतील. मात्र, ईशा हा नियम विसरून इंग्रजीत बोलत राहिली. बिग बॉसने तिला अडवून हिंदीत बोलायला सांगितले तरीही ती वारंवार इंग्रजी भाषेचा वापर करत होती. २-३ वेळा बिग बॉसने सांगितल्यानंतर ती बिग बॉस ओरडली.

Eisha madam ko hindi nahi bolna lakin hindi serial me kaam karna hai, hindi show me aana hain. Irritating personality.pic.twitter.com/spykL4ykuB — #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 17, 2024

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बिग बॉस ईशाला सांगतात, ‘तुम्ही फक्त हिंदीभाषेमध्ये बोलू शकता.’ यावर अभिनेत्री रागाने म्हणते, ‘हिंदीत बोलू नका. माझ्याशी हिंदीत बोलू शकत नाही. मला इंग्रजीत बोलणे अधिक सोयीचे वाटते. मला हिंदीत कसे बोलावे ते कळत नाही.

Web Title: Isha singhs bully on bigg boss trolled by the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • Bigg Boss 18

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.