'बिग बॉस १८'मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही तासांपूर्वीच समोर आलं आहे. तिने स्वत: सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री एडिन रोज संबंधित महत्वाची बातमी समोर येतेय. अवॉर्ड शोमध्ये सहभागी होत असताना अचानक रात्री अभिनेत्रीची तब्येत बिघडली. त्यामुळे तात्काळ अभिनेत्रीला मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात…
'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले होऊन महिना उलटला असला तरीही शोच्या विजेत्याला अद्याप त्याच्या बक्षीसाची रक्कम मिळालेली नाही, असा खुलासा दस्तुर खुद्द 'बिग बॉस १८'च्या विजेत्याने केला आहे.
बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा झाल्यांनतर त्याच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. करणवीर मेहरा याचे बिग बॉस १८ मधील…
फिनालेमध्ये करणवीर मेहरा विजयी झाल्यांनतर रजत दलालच्या चाहत्यांनी त्याला आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याला त्रासून करणवीरची मैत्रीण आणि आशिताने रजत दलालच्या चाहत्यांवर निशाणा साधला.
फिनालेमध्ये ६ स्पर्धक होते यामध्ये टॉप ३ स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. करणवीरचे शो जिंकण्याचे सुरुवातीपासूनच चान्स जास्त होते. सोशल मीडियावर या आठवड्यामधील टॉप १० टेलिव्हिजनवरील कलाकारांची यादी समोर आली…
बिग बॉस १८ जिंकल्यानंतर, करणवीर मेहराचा स्टार सध्या शिखरावर आहे. आता अशीच आणखी एक बातमी करणवीर मेहराबद्दल आली आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीनच आनंदाची बाब असणार आहे.
सलमान खानचा शो बिग बॉस १८ चा विजेता ठरला आहे. होय, करणवीर मेहरा बिग बॉसच्या १८ व्या सीझनचा विजेता ठरला आहे. त्याच वेळी, व्हिव्हियन डिसेना हा शोचा पहिला उपविजेता म्हणून…
आता सोशल मीडियावर बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा विजयी झाल्यानंतर त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे यामध्ये त्याने सिद्धार्थ शुक्लाच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर सध्या बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा यांच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. बिग बॉसचे प्रेक्षक सध्या प्रचंड आनंदामध्ये आहेत. मागील काही सीझनमध्ये बऱ्याचदा मेकर्सवर आरोप लावण्यात आले…
करणवीरचे चाहते आणि कुटुंबातील सदस्य त्याच्या विजयाने खूप आनंदी दिसत होते. निकाल जाहीर झाल्यानंतर विवियनने मुलाखत दिली आणि मीडियासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
साडेतीन महिन्याचा बिग बॉसचा हा सीझन अखेर संपला असून करणवीर मेहरा या सीझनचा विजेता ठरला आहे. कलर्सचा ‘लाडला’ विवियन डि’सेनाला हरवून करणवीरने या ट्रॉफीवर नाव कोरले. करणच्या मेहनतीचे फळ मिळाले
सलमान खान निवेदक असणाऱ्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसच्या १८ व्या सीझनचा आज Finale आहे. बिग बॉस १८ चा शेवटचा आठवडा खूपच रंजक ठरला. कोण ठरणार विजेता? याची उत्सुकता…
बिग बॉस १८ चे विजेतेपद जिंकेल त्याला ५० लाख रुपयांचे बक्षीस आणि चमकदार ट्रॉफी दिली जाणार आहे. आता एवढी मोठी रक्कम कोणता खेळाडू घरी नेणार हे जाणून घेण्यासाठी एका रात्रीची…
बिग बॉस या रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये दरवर्षी अनेक खास परफॉर्मन्स जोडले जातात. यातील बहुतांश परफॉर्मन्स खेळाडूंनीच दिले आहेत आणि या सीझनमध्येही स्पर्धक त्यांच्या परफॉर्मन्सद्वारे फिनाले खास बनवणार आहेत.
बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेची झलक येऊ लागली आहे. समोर आलेल्या दोन प्रोमोमध्ये ही झलक पाहायला मिळाली आहे. प्रोमोमध्ये अविनाश ईशाचा रोमँटिक डान्स आहे. त्याचबरोबर करणवीर मेहरा आणि चुम…
कालचा भाग फारचं मनोरंजक राहिला आहे, यामध्ये मीडियाने पुन्हा एकदा फक्त स्पर्धकांनाच नाही तर बिग बॉसच्या मेकर्सला देखील आरसा दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
आता बिग बॉस १८ च्या स्पर्धकांचे सपोर्ट करणारे सेलिब्रिटी घरामध्ये येणार आहेत. यावेळी सेलिब्रेटी पाहुण्यांना त्यांच्या स्पर्धकांसाठी मीडियाशी लढावे लागणार आहे. दलालचा सपोर्टर एल्विश यादवची बाचाबाची मीडियाशी होणार आहे.