Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिंहासन खाली करो’ कंगना रणौतने जन्माष्टमीला ‘इमर्जन्सी’चे पहिले गाणे केले रिलीज, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!

कंगनाने दिग्दर्शित केलेला आणीबाणी हा चित्रपट भारतातील आणीबाणीच्या काळातील घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरनंतर अभिनेत्रीने सोमवारी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले. या गाण्याच्या माध्यमातून इंदिरा गांधींचा राजकीय प्रवास आणि त्या काळातील आव्हाने चित्रपटात अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 26, 2024 | 05:48 PM
Singhasan Khali Karo

Singhasan Khali Karo

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ रिलीजच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत ट्रेलरनंतर अभिनेत्रीने आता कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ‘सिंहासन खाली करो’ हे चित्रपटामधील पहिले गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात देशभक्ती आणि संघर्षाची भावना दिसून येत आहे. ‘सिंहासन खाली करो’ या गाण्याबद्दल बोलायचे तर ते चित्रपटाच्या थीमला अनुसरून तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय चित्रित करण्यात आला आहे. एकीकडे स्वातंत्र्याच्या लढ्याची भावना या गाण्यातून दिसून येते, तर दुसरीकडे सत्तेच्या विरोधात उभे राहण्याचा गुपित संदेशही या गाण्यातून दिसून येत आहे.

कंगनाने ‘सिंहासन खाली करो’ गाणं केले प्रदर्शित
कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘इमर्जन्सी’ रिलीज करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा निर्दयी अत्याचारी विद्रोहाला भेटतो, तेव्हा ‘सिंहासन खाली करो’चे प्रतिध्वनी एक राष्ट्रगीत बनते.” असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. आणीबाणीच्या काळात सार्वजनिक अशांततेचे प्रतिध्वनीत, गाण्याचे बोल बदल आणि त्यागाची मागणी करत आहेत. ‘सिंहासन खाली करो’ हे गाणे उदित नारायण, नकल अझीझ आणि नकुल अभ्यंकर यांनी गायले आहे. तर, मनोज मुंतशीर यांनी गीते लिहिली आहेत.

 

चाहत्यांचा मिळाला प्रतिसाद
‘सिंहासन खाली करो’ या गाणं कंगनाने शेअर करतानाच चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरणार हे देखील सांगितले आहे. तर अनेक चाहत्यांना अभिनेत्री कंगना राणौतला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहून आनंद झाला आहे. तसेच, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

हे देखील वाचा- International Dog Day 2024: ‘या’ कलाकारांच्या घरी आहेत पाळीव कुत्रे, स्वतः पेक्षा जास्त घेतात प्राण्याची काळजी!

कधी रिलीज होणार हा चित्रपट
ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वजण इमर्जन्सी रिलीजसाठी आतुर असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौत व्यतिरिक्त या चित्रपटात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, अनुपम खेर, सतीश कौशिक, विशाक नायर आणि मिलिंद सोमण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत.

 

Web Title: Kangana ranaut releases first song sinhasan khali karo from upcoming movie emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Kangana Ranaut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.