Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिक आर्यन पुन्हा तृप्ती डिमरीच्या प्रेमात पडणार? ‘भूल भुलैया 3’ नंतर ‘या’ नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार!

'भूल भुलैया 3'साठी कार्तिक आर्यन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटात हे दोघंही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. याचदरम्यान आता दोघेही या चित्रपटानंतर पुन्हा एकदा नव्या चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2024 | 11:24 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

‘ॲनिमल’ या चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीची मागणी खूप वाढली आहे. तिला आता नॅशनल क्रश आणि भाभी नंबर 2 या नावाने ओळखले जात आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने एकापाठोपाठ अनेक प्रोजेक्ट्स साइन केले आहेत. तसेच अभिनेत्री आता अनेक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चाहत्यांना तृप्ती डिमरीचे चित्रपटात आई तिचा अभिनय खूप आवडत आहे.

शूटिंग कधी सुरू होणार?
लवकरच ती पहिल्यांदाच कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 3’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय राजकुमार रावसोबतचा तिचा विकी विद्या का वो वाला व्हिडीओ हा चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. आता बातम्या येत आहेत की अभिनेत्रीच्या हातात आता आणखी एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. लवकरच ही अभिनेत्री चंदू चॅम्पियन स्टार कार्तिक आर्यनसोबत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दोघांना अनुराग बसूच्या रोमँटिक ड्रामासाठी फायनल करण्यात आले असून, 24 सप्टेंबरपासून शूटिंग सुरू होणार आहे.

अनुराग बसूचा नवीन प्रोजेक्ट
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनला प्रेमकथा असलेले चित्रपट करायला आवडतात आणि अनुराग बासूसोबतच्या या प्रोजेक्टसाठी तो खूप उत्साहित आहे. गेल्या काही आठवड्यांत स्क्रिप्टचे वाचन जवळपास पूर्ण झाले आहे आणि अभिनेता अनुराग बसूसाठी प्रियकराची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. भूषण कुमार यांच्याकडे चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी देण्यात आली आहे. चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होईल आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत चालेल आणि उर्वरित पोस्ट प्रॉडक्शनचे काम वर्षाच्या अखेरीस पूर्ण केले जाणार आहे.

हे देखील वाचा- ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्यने जाहीर केली प्रेग्नेंसीची बातमी, अभिनेत्रीने क्युट बेबी बंप केला फ्लाँट!

‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी एकत्र दिसणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, एका मुलाखतीत भूषण कुमार यांनी या अफवेला पूर्णविराम दिला. त्याने सांगितले की तो सध्या आशिकी 3 वर काम करत नाही, पण हा आणखी एक प्रोजेक्ट आहे जो अनुराग दादा दिग्दर्शित करणार आहे ‘भूल भुलैया’ हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचा दुसरा भाग 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला होता. आणि आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Kartik aaryan and tripti dimri will be seen together in one more project after bhool bhulaiya 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • Kartik Aaryan

संबंधित बातम्या

‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका
1

‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.