अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन यांच्या 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' या चित्रपटाचे चित्रीकरण क्रोएशियामध्ये सुरू आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये दोघांचाही नवा लूक दिसून आला. सोशल मीडियावर…
अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर त्याच्या दोन्ही पुरस्कारांचा आनंद व्यक्त केला आहे. या अभिनेत्याने 'चंदू चॅम्पियन' आणि 'भूल भुलैया ३' मध्ये असे काही केले आहे जे चाहत्यांना खूप आवडले आहे.
कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांच्या प्रेमसंबंधांबद्दल बरीच चर्चा आहे. कार्तिकने इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला, ज्यामुळे अफवा आणखी रंगल्या आहेत. आता अभिनेत्याने हा फोटो का शेअर केला आहे हे…
मुरलीधर पेटकर यांची भूमिका ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात साकारलेल्या कार्तिक आर्यनला यंदाच्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कार्तिक आर्यन यासाठी खूप आनंदी आहे.
लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला एक नाही तर दोन मुलांची आई आहे. अभिनेत्रीची ही बातमी समोर येताच श्रीलीला चर्चेत आली आहे. तसेच ती आगामी चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत काम करताना दिसणार आहे.
'ये जवानी है दिवानी' चित्रपटातील कलाकार कार्तिक आर्यनच्या 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारताना दिसणार आहेत. हे सर्व कलाकार एका खास भूमिकेसाठी…
'भूल भुल्लैया ३'नंतर पुन्हा कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी ‘आशिकी ३’ निमित्त मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दिग्दर्शक अनुराग बासू यांनी तृप्ती डिमरी या प्रोजेक्टचा भाग नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर चाहते…
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने करण जोहरच्या आगामी चित्रपटासाठी करोडो रुपये चार्च केल्याची बातमी अलीकडेच आली होती. आता याचदरम्यान एक बातमी समोर आली आहे.
अलीकडेच धर्मा प्रॉडक्शनने जाहीर केले आहे की कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी 'तू मेरी में तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बातमी आहे की, कार्तिक…
हॉरर कॉमेडी चित्रपटांसाठी 2024 हे वर्ष खूप खास आहे. यावर्षी, मुंज्या ते स्त्री 2 सह अनेक कॉमेडी आणि हॉरर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले. तसेच, 'भूल भुलैया 3' देखील अजूनही…
कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया 3' बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. 250 कोटी रुपयांची कमाई करण्यासाठी हा चित्रपट थोडाच मागे राहिला आहे.
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज २२ नोव्हेंबर २०२४ रोजी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच या अभिनेत्याचे खूप फॅनफोल्लोविंग असून, त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूड विश्वातील एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. यानुसार बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने एकेकाळी आपल्याच बहिणीच्या केसांना आग लावली होती. अभिनेत्याचा नुकतीच रिलीज झालेला हाॅरर-काॅमेडी चित्रपट फार चर्चेत राहिला.…
'भुल भुलैया 3'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत सर्वांचेच वेधले आहे.
दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा चित्रपट भूल भुलैया 3 सध्या प्रेक्षकांची पहिली पसंती मिळाली आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत…
'भूल भुलैया'च्या यशाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी कार्तिक आर्यन नुकताच वाराणसीला पोहोचला. यावेळी एका चाहत्याने त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्याचे उत्तर ऐकून चाहते चकित झाले.
अनीस बज्मी दिग्दर्शित 'भुल भुलैया ३' चित्रपटाने चार दिवसांत १२३ कोटींची जबरदस्त कमाई केलेली आहे. चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले असताना चित्रपट कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार याची चर्चा सुरू…
कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी स्टारर 'भुल भुलैय्या ३'ची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच अभिनेता कार्तिक आर्यनने दिलेल्या हिंटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
'भूल भुलैया 3' अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याच्या वैयक्तिक नातेसंबंधाची स्थिती उघड केली आहे. अभिनेत्याने तो सिंगल असल्याचे सांगितले असून त्याचे कारण स्पष्ट केले आहे.