Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

के के मेनन देसी शेरलॉक होम्सच्या भूमिकेत दिसणार, रणवीर शौरीसोबत बनणार केमिस्ट्री!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते के के मेनन 'शेखर होम' नावाची वेब सिरीज घेऊन येत आहेत. अलीकडेच त्याचा दमदार ट्रेलर रिलीज झाला ज्यामध्ये देसी अभिनेता शेरलॉक होम्सच्या भूमिकेत रहस्य सोडवताना दिसला. यात रसिका दुग्गल, रणवीर शौरी आणि कीर्ती कुल्हारी यांसारखे अनुभवी कलाकार देखील आहेत. या मालिकेची कथा अनिरुद्ध गुहा, वैभव विशाल आणि निहारिका पुरी यांनी लिहिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 01, 2024 | 04:56 PM
JioCinema (फोटो सौजन्य-Instagram)

JioCinema (फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

के के मेनन आणि रणवीर शौरी हे डिटेक्टिव्ह ड्रामा सिरीज ‘शेखर होम’सोबत देसी ‘शेरलॉक होम्स’ आणण्यासाठी सज्ज आहेत. गुरुवारी, जिओ सिनेमाने शेखर (केके मेनन) च्या जगाची एक मनोरंजक झलक देणारा ट्रेलर रिलीज केला. शेखर त्याच्या अतुलनीय गुप्तहेर प्रतिभेने गुन्हेगारी आणि गूढतेचे जाळे उलगडण्याचा प्रयत्न करताना या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

६ भागांची असणार ही सिरीज
याशिवाय या मालिकेत रणवीर शौरी, रशिका दुग्गल आणि कीर्ती कुल्हारी हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शेकर होम ही एक मूळ काल्पनिक मालिका आहे जी सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या साहित्यकृतींद्वारे प्रेरित आहे जी सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. 6 भागांची बनलेली ही मालिका बीबीसी स्टुडिओ प्रॉडक्शन इंडियाने तयार केली आहे. तसेच या सिरीजचे रोहन सिप्पी आणि सृजित मुखर्जी दिग्दर्शक आहेत.

 

ट्रेलरमध्ये काय दाखवले आहे
या मालिकेची कथा 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला बंगालमधील लोनपूर या शांत शहरात बेतलेली आहे. ही एका कालखंडाची गोष्ट आहे जेव्हा लोकांना तंत्रज्ञानाची माहिती नव्हती आणि मानवी बुद्धिमत्तेवरच विश्वास ठेवला जात होते. यावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये के के मेनन ‘शेखर होम’ची मुख्य भूमिका आहे. जयव्रत साहनी उर्फ ​​रणवीर शौरीला भेटल्यावर त्यांना मित्राची गरज असते. दोघे एक जोडी बनतात आणि पूर्व भारताचे रहस्य सोडवण्यासाठी प्रवासाला निघतात. या नंतर काय काय घडते हे सगळं तुम्हाला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. ही मालिका १४ ऑगस्टला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना यावर ही मालिका पाहता येणार आहे.

 

Web Title: Kk menon will play the role of desi sherlock holmes ranvir shorey will have chemistry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 04:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.