Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृती सेननने इतिहास घडवला, वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली!

कृती सेनन हीने वर्ल्ड हेल्थ समिट 2025 मध्ये भाग घेतला होता. ती समिटमध्ये बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 15, 2025 | 06:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री, निर्माती आणि UNFPA इंडिया ची ऑनरेरी अ‍ॅम्बेसेडर असलेली कृती सेनन हिने वर्ल्ड हेल्थ समिट 2025 मध्ये भाग घेऊन इतिहास रचला आहे. ती या मंचावर बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. तिने या जागतिक व्यासपीठाचा वापर महिलांच्या आरोग्यात ठोस आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज अधोरेखित करण्यासाठी केला. तिने या गुंतवणुकीचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम देखील अधोरेखित केला.

“Women’s Health – Global Wealth: Catalyzing Returns on Bold Investments” या उच्चस्तरीय सत्रात बोलताना कृती सेनन म्हणाली की, “जगाची अर्धी लोकसंख्या महिलांची असूनही त्यांच्या आरोग्यावर फारसा खर्च होत नाही.” आपल्या भाषणात तिने सांगितले, “महिलांचे आरोग्य ही किरकोळ गोष्ट नाही. ते मानवजातीच्या प्रगती, समृद्धी आणि भविष्यासाठीचा पाया आहे.”

तिने एका महत्त्वाच्या आकडेवारीचा उल्लेख करत सांगितले की, महिलांच्या आरोग्यावर प्रत्येक 300 मिलियन डॉलरची गुंतवणूक सुमारे 13 बिलियन डॉलरचा परतावा देऊ शकते. म्हणजे जवळपास नऊ पटीने वाढ. ती म्हणाली, “महिलांच्या आरोग्यावर गुंतवणूक करणे म्हणजे केवळ योग्य काम करणे नाही, तर आपल्या सामूहिक भविष्यासाठी एक शहाणपणाचा निर्णय आहे. जेव्हा महिला निरोगी असतात, तेव्हा त्या प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत कुटुंब, समाज आणि अर्थव्यवस्थाही पुढे जाते. आपल्याला केवळ आकडे दाखवण्यात न थांबता धाडसी आणि स्पष्ट कृती करावी लागेल.”

Pankaj Dheer Death: ‘जाणाऱ्याला जाऊ द्या…’ पंकज धीर यांच्या निधनाआधी निकितिनची भावनिक पोस्ट झाली व्हायरल

सेनन पुढे म्हणाली, “तिच्यासाठी काही नाही, तर तिच्याशिवाय काही नाही,” आणि यावर भर दिला की महिलांना त्यांच्या आरोग्याशी आणि शरीराशी संबंधित निर्णयांमध्ये सहभागी करणे अत्यावश्यक आहे. तिने आपल्या अलीकडील प्रवासांचे अनुभव शेअर केले, जिथे तिने बालविवाह, मातृत्व आरोग्याच्या सेवांची कमतरता आणि तरुण मुलींच्या आरोग्याच्या गरजांकडे होणारे दुर्लक्ष यांसारख्या वास्तवाचा सामना केला. या कहाण्यांमधून तिने दाखवून दिले की योग्य वेळी घेतलेले निर्णय जीवन बदलू शकतात.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

या परिषदेत कृती सेननची उपस्थिती दर्शवते की भारताची भूमिका आणि महिला व आरोग्याच्या मुद्द्यांवरची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावरही ऐकली जात आहे. UNFPA इंडिया च्या अॅम्बेसेडर म्हणून, ती सर्वांसाठी लैंगिक व प्रजनन आरोग्य, सुरक्षित मातृत्व सेवा आणि किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्यविषयक निर्णयांमध्ये सामावून घेण्यासाठी कार्यरत आहे

Web Title: Kriti sanon creates history becomes the first indian actress to speak at the world health summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 06:41 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Pankaj Dheer Death: ‘’जाणाऱ्याला जाऊ द्या…’’ पंकज धीर यांच्या निधनाआधी निकितिनची भावनिक पोस्ट झाली व्हायरल
1

Pankaj Dheer Death: ‘’जाणाऱ्याला जाऊ द्या…’’ पंकज धीर यांच्या निधनाआधी निकितिनची भावनिक पोस्ट झाली व्हायरल

‘कच्चा बादाम’वर डान्स करणारी अंजली अरोरा सितेच्या भूमिकेत; नेटकऱ्यांनी केली तीव्र टीका
2

‘कच्चा बादाम’वर डान्स करणारी अंजली अरोरा सितेच्या भूमिकेत; नेटकऱ्यांनी केली तीव्र टीका

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा
3

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?
4

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.