Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kirti Sanon: ‘मी माझे Eggs Freezing करून ठेवले…’, ३५ वर्षीय कृती सेननने सांगितलं ‘त्या’ निर्णयामागचं कारण

Kriti Sanon on Eggs Freezing३५ वर्षीय कृती सेनने 'पहिल्यांदाच Eggs Freeze करण्यामागचं कारण सांगितलं. 'मिमी' चित्रपटादरम्यान घेतलेल्या या निर्णयाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 10:28 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. व्यवसायिक कबीर बाहियासोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू असतानाच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयाबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे. ३५ वर्षीय कृतीने सांगितले की, तिने सुमारे पाच वर्षांपूर्वी स्वतःचे Eggs Freeze करून ठेवले होते.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ पॉडकास्टमध्ये बोलताना कृती म्हणाली, “मी हे पहिल्यांदाच सांगत आहे. मी माझे Eggs Freeze करून ठेवले होते. ‘मिमी’ चित्रपटासाठी मला वजन वाढवायचं होतं. त्यावेळी माझ्या शरीरात अनेक बदल होत होते. मी एका तज्ज्ञाशी याबद्दल चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की, शक्य असेल तर हा निर्णय तुझ्यासाठी भविष्यातील सर्वोत्तम भेट ठरू शकतो. तो विचार माझ्या मनात कायम राहिला आणि वजन वाढवण्याची वेळ आली तेव्हा मला वाटलं, हीच योग्य वेळ आहे.”

कृतीचा ‘मिमी’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी तिने लक्षणीय वजन वाढवले होते. त्याच काळात तिने भविष्यातील मातृत्वाचा विचार करून Eggs Freeze करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले.

‘मासिक पाळी सुरू होती, वॉशरूमलाही जाता आलं नाही’, ९ तास वाहतूक कोंडीत अडकली मराठी अभिनेत्री; सांगितला थरारक अनुभव

Eggs Freezing ही वैद्यकीय प्रक्रिया असून, त्यामध्ये महिलेची अंडी गोळा करून सुरक्षितपणे गोठवून ठेवली जातात. भविष्यात नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचणी आल्यास किंवा योग्य वेळेनंतर आई होण्याचा निर्णय घेतल्यास या अंडाणूंचा वापर केला जाऊ शकतो.

दरम्यान, कृती सेनन आणि व्यवसायिक कबीर बाहिया यांच्या नात्याचीही बरीच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यानंतर हे दोघे मुंबईतील वांद्रे येथे डिनर डेटवर एकत्र दिसले. पापाराझींसमोर त्यांनी कोणताही संकोच न बाळगता हसतमुखाने उपस्थिती लावली, त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

Akanksha Chamola: गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोला दुसरं लग्न करणार? भविष्यातील योजनांबाबत केला मोठा खुलासा

कृतीचा अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘कॉकटेल २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूर आणि रश्मिका मंदानासोबत झळकली आहे. तसेच, कृती आगामी ‘डॉन ३’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: Kriti sanon on egg freezing 35 year old actress reveals for the first time why she chose to freeze her eggs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Kriti Sanon

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.