Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुब्बरा सैतची सिनेमासृष्टीत दमदार एन्ट्री, अजय देवगणसह ‘सन ऑफ सरदार 2’मध्ये दिसणार एकत्र!

कुब्बरा सैत हे भारतीय मनोरंजन उद्योगातील सर्वात तेजस्वी प्रतिभांपैकी एक आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक प्रोजेक्ट्समध्ये तिचे कौशल्य आणि शैली दाखवल्यानंतर, आता कुब्बरा सैत 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटामध्ये कॉमेडी भूमिका साकारताना दिसणार आहे. या अभिनेत्रींनसह चित्रपटामध्ये अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 19, 2024 | 12:00 PM
कुब्बरा सैतची सिनेमासृष्टीत दमदार एन्ट्री, अजय देवगणसह ‘सन ऑफ सरदार 2’मध्ये दिसणार एकत्र!
Follow Us
Close
Follow Us:

‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाची कथा आणि कॉमेडी पाहून प्रेक्षक लोटपोट झाले होते. आता या चित्रपटाच्या पाहिल्या भागानंतर या दिग्दर्शक विजय अरोरा आता ‘सन ऑफ सरदार 2’ चा दुसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सन ऑफ सरदार 2’ आय चित्रपटातील कथा आणि कलाकार पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

उद्योगातील एका स्वतंत्र सूत्राने खुलासा केला की, कुब्ब्रा सैतने “सन ऑफ सरदार २” मध्ये अजय देवगण, संजय दत्त आणि मृणाल ठाकूर यांच्या कास्टमध्ये सामील झाले आहे. तिच्या भूमिकेचे अद्यापही तपशील समोर आले नाही, परंतु ती एक मनोरंजक भूमिका साकारणार आहे. विजय अरोरा दिग्दर्शित या मोठ्या पडद्यावरील एंटरटेनरमधील पात्र ती साकारताना दिसणार आहे”. असे या सूत्राने सांगितले. तो पुढे म्हणाला, “कुब्बरा सैत चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरुवात करणार आहे, चित्रपटाच्या सेटचा महत्त्वपूर्ण भाग परदेशात शूट केला जाईल.” असे देखील तो म्हणाला.

हे देखील वाचा – सिद्धार्थ आनंदचा पुढील चित्रपट हा मेगा-बजेट ॲक्शन असणार? Marflix साठी केले जाहीर!

आता या चित्रपटातील अजय देवगण, संजय दत्त आणि मृणाल ठाकूरसह अभिनेत्री कुब्बरा सैतची देखील अप्रतिम भूमिका पाहायला मिळणार आहे. या स्टार सोबत ती मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. ‘सन ऑफ सरदार 2’ याचे लवकरच शूटिंगसुद्धा सुरु होणार असून, तो प्रेक्षकानाच्या भेटीस येईल. या चित्रपटामध्ये कुब्बरा सैतला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटाच्या आगमनाची उत्सुकता आता उत्कंठाला लागली आहे.

कुब्बरा सैतबद्दल सांगायचे तर, फर्जी, ट्रायल गली बॉय आणि ‘सेक्रेड गेम्स’मध्ये दिसलेली अभिनेत्री सर्वात मोठी लाइनअप आहे. सन ऑफ सरदार 2 व्यतिरिक्त, ती शाहिद कपूर स्टारर ‘देवा’ मध्ये ॲक्शन-पॅक अवतारात दिसणार आहे आणि तिने अलीकडेच डेव्हिड धवन स्टारर कॉमेडी एंटरटेनरसाठी शूटिंग सुरू केले आहे ज्यामध्ये वरुण धवन, मृणाल ठाकूर, श्रीलीला, मनीश पॉल आहेत.

Web Title: Kubbara sait powerful entry in the cinema industry together with ajay devgan will be seen in son of sardaar 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • Ajay Devghan
  • Son Of Sardaar 2

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.