Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ स्टार महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा आगामी चित्रपटात दिसणार एकत्र, दिग्दर्शकाने शेअर केली खास पोस्ट!

चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत 'एसएसएमबी २९' हा त्यांचा पुढचा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर चर्चा सुरू झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 25, 2025 | 01:08 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत ‘एसएसएमबी २९’ हा त्यांचा पुढचा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. तथापि, ही काही सामान्य घोषणा नव्हती. राजामौली प्रेक्षकांना विनोदाने सांगायचे की त्यांनी सिंहाला ‘पिंजऱ्यात’ बंद केले आहे आणि अभिनेत्याचा पासपोर्टही ताब्यात घेतला आहे, कारण ते आता त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात करणार आहेत. तसेच या बातमीने चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. तसेच या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिनेता महेश बाबूने मांडले मत
महेश बाबूंनी त्यांच्या २००६ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पोकिरी’ मधील एका प्रसिद्ध संवादाने पोस्टला प्रतिसाद दिला. आणि लिहिले की, “एकदा मी वचनबद्ध झालो की, मी स्वतःचेही ऐकत नाही,” असे त्यांनी तेलुगूमध्ये लिहून पोस्टला कंमेंट केली आहे. चाहत्यांनी देखील या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेहच चाहते आता चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Toxic: यश आणि गीतू मोहनदासच्या ‘टॉक्सिक’चा भाग बनली नयनतारा, अक्षय ओबेरॉयने केला खुलासा!

प्रियांका चोप्राने पोस्टवर केली कंमेंट
प्रियांका चोप्राने अलीकडेच हैदराबादमध्ये येण्याची घोषणा केली आणि ‘तिच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाचे’ संकेत दिले. प्रियांका चोप्रानेही पोस्टवर “फाइनली” अशी टिप्पणी करून चित्रपटात तिच्या सहभागाची पुष्टी केली आहे. यानंतर प्रियांका चोप्राचे चाहतेही खूप आनंदी आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि या चित्रपटाची कथा काय असणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे.

 

म्हणूनच चाहते त्याला सिंह म्हणत आहेत.
जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेर का, तर महेश बाबू यांनी डिस्ने चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीत मुफासाला आवाज दिल्यापासून त्यांचे चाहते त्यांना ‘शेर’ म्हणून हाक मारत आहेत. शाहरुख खानने मुफासा: द लायन किंगच्या हिंदी आवृत्तीला आवाज दिला. यानंतर महेश बाबूबद्दल चर्चा सुरू झाली. आणि चाहत्यांनी त्याच्या आवाजाला भरपूर प्रेम दिले.

चित्रपटाने पहिल्या दिवशी खळबळ उडवली की झाला फ्लॉप? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन!

महेश बाबू राजामौलीसोबत काम करणार
SSMB29 हा चित्रपट २ जानेवारी रोजी हैदराबादमध्ये एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या उपस्थितीत एका खास पूजा समारंभात लाँच करण्यात आला. दिग्दर्शक-अभिनेता जोडी हैदराबादमधील एका ॲल्युमिनियम कारखान्यात दिसली, जिथे राजमौलींच्या चित्रपटांची बॅनर आणि चित्रे फुलांनी सजवण्यात आली होती.

Web Title: Mahesh babu and priyanka chopra will be seen together in film made such a comment finally on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

पती निक जोनासच्या वाढदिवशी पत्नी प्रियांका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव; पाहा PHOTOS
1

पती निक जोनासच्या वाढदिवशी पत्नी प्रियांका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव; पाहा PHOTOS

प्रियंका चोप्राच्या अफेअरबद्दल प्रल्हाद कक्कर यांचा धक्कादायक खुलासा…
2

प्रियंका चोप्राच्या अफेअरबद्दल प्रल्हाद कक्कर यांचा धक्कादायक खुलासा…

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा
3

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा

रणबीर-आलियाच्या चित्रपटात प्रियांका चोप्राची जबरदस्त एन्ट्री, १० वर्षांनी पुन्हा भन्साळींसोबत करणार काम?
4

रणबीर-आलियाच्या चित्रपटात प्रियांका चोप्राची जबरदस्त एन्ट्री, १० वर्षांनी पुन्हा भन्साळींसोबत करणार काम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.