Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masaba gupta : मुलगी झाली रे! मसाबा गुप्ताच्या घरी झाले दुर्गाचे आगमन

बॉलीवूडची प्रसिद्ध डिसाइनर मसाबा गुप्ताची प्रेग्नेन्सी प्रचंड चर्चेत आहे, मसाबाने ११ ऑक्टोबर रोजी तिने तिच्या मुलीचे स्वागत केले आहे. दसऱ्याच्या दिनी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी तिने मुलगी झाल्याची सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्याचबरोबर तिने तिच्या मुलीचा चिमुकला पायाचा फोटो देखील शेअर केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 13, 2024 | 01:40 PM
फोटो सौजन्य - masabagupta सोशल मीडिया

फोटो सौजन्य - masabagupta सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मसाबा गुप्ता : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता हिची मुलगी आणि डिझाइनर मसाबा गुप्ता ही प्रेग्नेंट होती. मसाबा गुप्ता तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हापासून ती हा टप्पा एन्जॉय करत होती आणि वेळ मिळेल तेव्हा तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत होती. दसऱ्याच्या दिनी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी तिने मुलगी झाल्याची सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सोशल मीडियावर डिझाइनर मसाबा गुप्ता आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये लिहिले आहे की, “11.10.24”. त्याचबरोबर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोमध्ये लिहिले आहे की, “आमची खूप खास छोटी मुलगी खूप खास दिवशी आली” त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी त्याच्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर केला आहे.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.