महाराष्ट्राची शान म्हणजे कोल्हापुरी चप्पल जी अवघ्या महाराष्ट्राची एक ओळख आहे. याचदरम्यान आता बॉलीवूड अभिनेत्री या 'कोल्हापुरी'च्या प्रेमात आहेत. ज्याचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री नीना गुप्ता हिने नुकतीच एका मुलाखतीत प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल तिचे विचार मांडले आहे. अभिनेत्रीचा 'मेट्रो इन दिनो' हा नवा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो…
अभिनेत्री नीना गुप्ता 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मुलाखतीदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्रीने इंटिमेट सीन्सवर भाष्य केले आहे.
बॉलीवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहेत. तिच्या ६६ व्या वाढदिवशी, अभिनेत्री एका रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली, जी आता बरीच चर्चेत आली आहे.
करियरच्या सुरुवातीच्या काळात नीना यांनी फार संघर्ष केला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना नीना यांचं वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर आणि कॅप्टन विवियन रिचर्ड यांच्याशी अफेअर सुरु झालं होतं.
बोल्ड व्यक्तिमत्वामुळे ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता यांनी भारतातील महिला आणि त्यांचे शारीरिक संबंधाबद्दल असलेले विचार यावर बोल्ड वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केलं आहे.
नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुलीला जन्म दिला. आता, जवळजवळ तीन महिन्यांनंतर, तिने आपल्या मुलीचे नाव काय ठेवले आहे ते उघड केले आहे.
बॉलीवूडची प्रसिद्ध डिसाइनर मसाबा गुप्ताची प्रेग्नेन्सी प्रचंड चर्चेत आहे, मसाबाने ११ ऑक्टोबर रोजी तिने तिच्या मुलीचे स्वागत केले आहे. दसऱ्याच्या दिनी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी तिने मुलगी झाल्याची सोशल मीडियावर…
अभिनेत्री नीना गुप्ता आजी होणार होणार असून, त्यांची मुलगी मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबा आणि तिचे पती सत्यदीप मिश्रा आपल्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. मसाबाने रविवारी संध्याकाळी बेबी…
नीना गुप्ता म्हणजे बॉलीवूडची ती अभिनेत्री, जी आपल्या बिनधास्त बोलण्यासाटी आणि मनाला येईल तेच करण्यासाठी ओळखली जाते. नीनाने नुकतेच आपलं मन मोकळे केले. इंडस्ट्रीतील तिचे सुरुवातीचे दिवस तिच्यासाठी किती कठीण…
सतीश कौशिक, अनिल कपूर आणि अनुपम खेर यांच्यातील मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दिवंगत अभिनेत्याच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा अनिल कपूर मदत करू शकला नाही पण त्याच्या भावना लोकांसोबत…
'मस्त में रहने का'चा ट्रेलर या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. या चित्रपटातजॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांची मुख्य भुमिका आहे तर, ओटीटीवरी परिचित चेहरा मोनिका पनवार आणि अभिनेता…
संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) अभिनित ‘वध’ (Vadh) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आज ‘वध’च्या निर्मात्यांनी ‘मेरी…
संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) अभिनित ‘वध’ (Vadh)या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला असतानाच ‘वध’या चित्रपटाचा ट्रेलर (Vadh Trailer) प्रदर्शित झाला…
संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने सजलेला ‘वध’(Vadh) हा निश्चितच एक विशेष चित्रपट असेल असे दिसते. ‘वध’हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल…
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गुडबाय' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात…
बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी खुलासा केला की, तिने तिच्या प्रशंसित टेलिव्हिजन शो 'सांस'च्या दुसऱ्या सीझनची योजना आखली होती, परंतु चॅनलने ती नाकारली.
गुडबाय चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी जगभरात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. गुड कंपनीच्या संयुक्त विद्यमाने एकता आर कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सद्वारे निर्मित; गुडबाय ही जीवन, कुटुंब आणि नातेसंबंधांबद्दलची हृदयस्पर्शी कथा…