Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूकचे निधन, लग्नानंतर ४ महिन्यांनी मोडलेला संसार!

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हेलेना ल्यूक आता आपल्यात नाही.ही बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सिनेमा इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 04, 2024 | 04:54 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या एक्स पत्नीने या जगाचा निरोप घेतला आहे. मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी म्हणजेच अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे निधन झाले आहे. हेलेना ल्यूक यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. हेलेना ल्यूकने रविवारी 3 नोव्हेंबर 2024 रोजी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे निधन
हेलेना ल्यूकने अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली. मात्र, नंतर तिने अभिनय जगताला अलविदा केला आणि फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करायला सुरुवात केली. हेलेना आणि मिथुनच्या नात्याबद्दल सांगायचे तर, सारिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन हेलेनाच्या प्रेमात पडला. दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी लग्न केले पण अवघ्या 4 महिन्यांतच त्यांचे नाते संपुष्टात आले.

 

हे देखील वाचा – ‘जरूर’च्या यशानंतर अपारशक्ती खुराणाचा ‘एन्ना प्यार’ ट्रॅक सोशल मीडियावर झाला ट्रेंड!

कल्पना अय्यर यांनी वाईट बातमी सांगितली
बॉलीवूडमधील एक्स अभिनेत्री हेलेना ल्यूक यांच्या निधनाची दु:खद बातमी प्रसिद्ध नृत्यांगना आणि माजी अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी दिली आहे. कल्पना अय्यरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती सर्वांना दिली आहे. हेलेना ल्यूकची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती आणि अभिनेत्रीने उपचारासाठी डॉक्टरांचा सल्लाही घेतला नव्हता. आता त्यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने प्रत्येकजण दु:खी झाले आहे.

हे देखील वाचा – ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’च्या महाअंतिम सोहळ्याची तारीख ठरली; कधी, केव्हा आणि कुठे जाणून घ्या…

हेलेना ल्यूकची शेवटची पोस्ट काय होती?
आता अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर हेलेना ल्यूकची शेवटची पोस्टही व्हायरल झाली आहे. हेलेनाने रविवारी तिची शेवटची पोस्ट शेअर केली. त्यांनी सकाळी ९.२० वाजता फेसबुकवर एक नोट शेअर केली. यात हेलेनाने लिहिले होते- ‘खूप विचित्र वाटतंय, संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि मला का कळत नाही, आता त्याची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title: Mithun chakraborty ex wife helena luke died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • mithun chakraborty

संबंधित बातम्या

‘Dhurandhar 2’ला प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर भडकले Mithun Chakraborty; म्हणाले “हे थांबवून तर दाखवा…”
1

‘Dhurandhar 2’ला प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर भडकले Mithun Chakraborty; म्हणाले “हे थांबवून तर दाखवा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.