Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लंडन फॅशन वीक 2025 मध्ये मौनी रॉयचा हटके अंदाज, अभिनेत्रीचा लुक पाहून चाहते थक्क!

लंडन फॅशन वीक 2025 मध्ये उद्योजक-अभिनेत्री मौनी रॉयने मोठा प्रभाव टाकला असून लॉन्चमेट्रिक्सच्या पोस्टनुसार तिने $1 दशलक्ष मीडिया इम्पॅक्ट व्हॅल्यू (MIV) रेकॉर्ड केला आहे. मौनी रॉय ने तिच्या फॅशन ची अनोखी बाजू प्रेक्षकांना दाखवून दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2024 | 01:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

लंडन फॅशन वीक 2025 मध्ये उद्योजक-अभिनेत्री मौनी रॉय सहभागी झाली होती. बहुचर्चित कार्यक्रमातील एकमेव भारतीय सेलिब्रिटी असलेल्या मौनीने या यादीचे नेतृत्व केले ज्यात हू बिंग, डायमोंटे हार्पर, डेक्लन राइस आणि ले-ॲन पिनॉक सारख्या व्यक्तिमत्त्वांचाही समावेश होता. $1 दशलक्ष MIV सह, मौनी सर्वात मोठ्या प्रभावकांपैकी एक म्हणून उदयास आली. मौनीला जागतिक आयकॉन का मानले जाते, हे तिने दाखवून दिले आहे. या कार्यक्रमात, मौनीने केवळ जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर तिच्या निर्दोष फॅशन सेन्सने स्वतःला एक खरी ब्लू फॅशनिस्टा म्हणून मजबूत केले आहे.

अभिनेत्रीने या लंडन फॅशन वीक 2025 मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन ड्रेस परिधान केले होते. जे तिच्यावर खूप आकर्षित आणि मोहक दिसत होते. मौनीने या ड्रेससह अप्रतिम मेकअप देखील केला होता ज्यामुळे ती सुंदर आणि रेखीव दिसत होती. तिने निवडलेला एक ड्रेस हिरव्या रंगाचा आहे. तसेच या ड्रेस या जाळीदार झालर आहे. तर, अभिनेत्रीने दुसऱ्यामध्ये गाऊनची निवड केली आहे. जी राखाडी रंगाचा आहे आणि पांढऱ्या रंगाची या गाऊनला बॉर्डर आहे. या मध्ये अभिनेत्री खूपच आकर्षित दिसत आहे. तसेच तिसऱ्या फॅशनमध्ये अभिनेत्रीने ब्राउन पॅन्ट, पांढरे शर्ट आणि ज्यावर राखाडी रंगाचे स्वेटर घातले आहे. ज्यामध्ये ती खूप डॅशिंग आणि सुंदर दिसत आहे.

हे देखील वाचा- VVKWWV Box Office: विकी विद्याला प्रेक्षकांचं मिळतंय भरभरून प्रेम, जाणून घ्या बॉक्स ऑफिसवरील सोमवारची कमाई!

कामाच्या आघाडीवर, मौनीने मुंबईतील यशानंतर बंगलोरमध्ये तिची पहिली रेस्टॉरंट चेन ‘बदमाश’ सुरू करणार आहे. अलीकडेच ‘फ्यूजन क्युझिन रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला आणि एक उद्योजक म्हणून तिची भूमिका आणखी मजबूत केली. एक अभिनेत्री म्हणून, ती शेवटची वेब-सिरीज ‘शोटाइम’ मध्ये दिसली होती, आणि आता ती ‘द ओजीआयएन ट्री’ च्या रिलीजची वाट पाहत आहे.

Web Title: Mouni roy attends london fashion week 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 01:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.