Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mufasa OTT Release: सिनेमागृहात 4000 कोटींहून अधिक गल्ला केल्यानंतर आता ‘मुफासा’ OTT वर होणार प्रदर्शित!

'मुफासा द लायन किंग' बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. त्याच वेळी, आता लोक OTT वर हा चित्रपट पाहण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर कधी येऊ शकतो ते जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 07, 2025 | 11:41 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘मुफासा द लायन किंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले असून आतापर्यंत 47 कोटींहून अधिक डॉलर्सची कमाई या चित्रपटाने केली आहे. या संग्रहाच्या आकडेवारीसह, 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा नववा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या डिस्नेच्या ‘द लायन किंग’चा सिक्वेल आहे. भारतातही हा चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू चालवण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चाहत्यांना या चित्रपटाचे वेड लागले आहे. आता हा चित्रपट लवकर ओटीटीवर प्रदर्शित आहे.

Zendaya: झेंडयाने टॉम हॉलंडसह केला साखरपुडा? गोल्डन ग्लोब इव्हेंटमधील अभिनेत्रीच्या अंगठीने वेधले लक्ष!

OTT वर चित्रपटाची वाट पाहत आहे
चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच सिनेमागृहात पोहोचले आहेत. तसेच, अनेक लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट OTT वर कधी येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. या चित्रपटाने सिनेमागृहात चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट कधी येणार?
चित्रपटाच्या डिजिटल रिलीजची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. सध्याच्या वेळापत्रकानुसार, चित्रपट निर्माते सहसा सिनेमा आणि डिजिटल रिलीजमध्ये 100 दिवसांचे अंतर ठेवतात. यापूर्वी ‘द लिटिल मरमेड’ 103 दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याच वेळी, डिस्ने सहसा त्यांचे चित्रपट त्यांच्या थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करते. या संदर्भात, जानेवारी 2025 च्या आसपास हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Allu Arjun: संध्या थिएटर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाला अल्लू अर्जुनने दिली भेट; जाणून घेतली प्रकृती!

भारतातही भरपूर पैसे कमावले
मुफासा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. उत्कृष्ट ॲनिमेशन, उत्तम बॅकग्राउंड स्कोअर आणि मनोरंजक कथा प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. भारतात पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट ६६.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात यशस्वी ठरला होता. त्याच वेळी, दुसऱ्या आठवड्यात त्याने ४५.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने १८ व्या दिवशी १ कोटी २५ लाखांचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडलेला दिसत आहे.

Web Title: Mufasa the lion king ott release tentative date know details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Disney+ Hotstar
  • OTT Release

संबंधित बातम्या

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित
1

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ च्या नव्या पर्वात परतणार मंदिरा बेदी? साकारणार खास भूमिका
2

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ च्या नव्या पर्वात परतणार मंदिरा बेदी? साकारणार खास भूमिका

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
3

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज
4

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.