Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुनावर फारुकीने कृतिकाला टाईट कपड्यावरून केले रोस्ट, अरमान मलिक झाला नाराज!

बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी नुकताच बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला. जिथे त्याने स्पर्धकांसोबत मस्ती तर केलीच पण त्यांना रोस्टदेखील करताना तो दिसला आहे.मुनावर फारुकी यांनी अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका मलिक यांच्यावरही निशाणा साधला. मुनावरने कृतिकाला तिच्या व्हायरल व्हिडिओबद्दल सांगितले ज्यामध्ये तिने जिममध्ये घट्ट कपडे घातले होते.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 30, 2024 | 02:14 PM
मुनावर फारुकीने कृतिकाला टाईट कपड्यावरून केले रोस्ट, अरमान मलिक झाला नाराज!
Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस OTT 3 च्या स्पर्धकांमधील नाटक आणि वाद हे नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे साधन राहिले आहेत. अलीकडेच एक खास पाहुणा या शोमध्ये सामील झाला आहे. बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी स्पर्धकांना भेटण्यासाठी शोमध्ये पोहोचला आहे. तो घरातील सर्व सदस्यांशी चर्चा करताना दिसणार आहे. यामध्ये कृतिका मलिकच्या नावाचा समावेश आहे, तिला मुनावर यांनी जिमचे घट्ट कपडे परिधान केल्यामुळे रोस्ट केले आहे.

वास्तविक, बिग बॉस ओटीटी 3 मध्ये कृतिका मलिकबाबत घरात आधीच खूप वादावादी झाले आहे. शोमध्ये अरमान मलिकने स्पर्धक विशाल पांडेने कृतिकाचे कौतुक केल्याबद्दल त्याला मुस्काटात मारताना दिसला आणि या घटनेदरम्यान कृतिकाच्या टाइट जिमवेअरचीही चर्चा सुरूच होती .

कृतिका मलिकशी संवाद साधताना मुनावर फारुकीने तिच्या घट्ट जिम वेअरचा मुद्दा उपस्थित केला. तो म्हणाला की कृतिका, बिग बॉस सारख्या सार्वजनिक व्यासपीठावर, खूप घट्ट कपडे घालते आणि जिममध्ये जाते आणि तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, परंतु जेव्हा कोणी तिचे कौतुक करते तेव्हा तिला समस्यांना सामोरे जावे लागते.

 

व्हायरल व्हिडीओबाबत सांगितली माहिती
मुनावर फारुकी बिग बॉसच्या सर्व कुटुंबातील सदस्यांबरोबर बसला आहे. मग तो अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांना त्यांच्या एका गाण्याचा अर्थ विचारतो. कॉमेडियन कृतिकाला सांगतो की तुझं एक गाणं आहे ‘भीड़े भीड़े सूट पहनकर पीछे लगाती है’ इथे गर्दीचा अर्थ काय? यावर शेजारी बसलेला अरमान मलिक म्हणतो, भिडे-भिडे म्हणजे घट्ट, म्हणजे घट्ट कपडे घालून पोरांना तुमच्या मागे लावतात.असे त्याने सांगितले.

काय म्हणाला मुनावर फारुकी
मुनावर फारुकी पुढे म्हणाला की, या गाण्यासोबत तुमची एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही जिमचे घट्ट कपडे घातले आहेत. मग तुम्हाला असे वाटत नाही का की जिथे करोडो लोक आहेत तिथे तुम्ही सोशल मीडियावर स्वतःला एक्सपोज करता. तुमची वृत्ती अशी आहे, तसेच तुम्हाला रीलमध्ये हवे ते कपडे घालता येतात पण इथे तिथे सोशल मीडियावर तुम्ही मला आवडता असं म्हटले तर तुम्ही त्याला सोडणार नाही का? मुनावरचे हे शब्द ऐकून कृतिका आणि अरमान दोघांनाही धक्काच बसला. मुनावरने या शो मध्ये हजेरी लावून सगळ्या स्पर्धकांना चांगला संदेश आणि जिंकण्याची आशा देऊन गेला आहे परंतु मुनावरने कृतिका आणि अरमान ची चांगलीच शाळा घेतली आहे.

Web Title: Munawar faruqui roasts kritika over her tight clothes armaan malik gets upset

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 02:14 PM

Topics:  

  • Munawar Faruqui

संबंधित बातम्या

मुनव्वर फारुकीची Laughter Chefs 2 मध्ये होणार एन्ट्री? एल्विशशी जागा घेणार कॉमेडियन?
1

मुनव्वर फारुकीची Laughter Chefs 2 मध्ये होणार एन्ट्री? एल्विशशी जागा घेणार कॉमेडियन?

‘आता कोणताही सण…’ नमाजबाबत मेरठच्या निर्णयावर संतापला मुनव्वर फारुकी, नेमकं काय प्रकरण?
2

‘आता कोणताही सण…’ नमाजबाबत मेरठच्या निर्णयावर संतापला मुनव्वर फारुकी, नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.