दिल्ली पोलिसांनी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीतील दोन सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी खुलासा केला की त्यांना मुनव्वर फारूकीची हत्या करण्याचे काम देण्यात आले होते.
बिग बाॅस 19 च्या घरामध्ये आज वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री होणार आहे त्याचबरोबर अनेक पाहुणे देखील आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. मुनावर फारुकी, शेहनाज गिल, कुल्लू हे नवे चेहरे पाहायला…
'बिग बॉस १७' चा विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी भारती सिंगच्या 'लाफ्टर शेफ्स २' या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. तो शोमध्ये एल्विश यादवची जागा घेणार असल्याचे समोर आले आहे.
मेरठ पोलिसांनी जारी केलेल्या परिपत्रकावर विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी संतापला आहे. त्याने त्याच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून पोलिसांच्या आदेशावर टीका केली आहे.
समय रैना नंतर मुनव्वर फारुकी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनव्वरच्या नवीन शोबाबत वाद निर्माण झाला आहे. आणि या शोवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण…
आता नवे वर्ष उजडायला फक्त काही तास शिल्लक असताना घरामध्ये काही सेलिब्रिटी कलाकार घरामध्ये एन्ट्री करणार आहेत. यावेळी घरामधील सदस्यांचे त्याचबरोबर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सेलिब्रेटी घरामध्ये धमाल करताना दिसणार आहे
लॉरेन्स बिश्नोई गँग ही अभिनेता सलमान खान आणि त्याला मदत करणाऱ्यांवर नजर ठेवून असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये…
इतर सेलिब्रिटींप्रमाणेच 'बिग बॉस' फेम मुनव्वर फारूकीनेही कोलकाता येथे घडलेल्या भयंकर घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे, परंतु त्याच्या व्हिडिओने अनेकांचे डोळे उघडले आहेत. मुनव्वर यांची 'मुबारक हो बेटी हुई है' ही…
स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकी याने एका शोदरम्यान महाराष्ट्रातील कोकणी लोकांसाठी असभ्य भाषेचा वापर केला, ज्यामुळे आता माणसांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ही चर्चा आणि भांडण आता खूप मोठे झाले आहे.…
रॅपर नाझी बिग बॉस ओटीटी 3 मध्ये दिसत आहे. सध्या तो विजयाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असून त्याने टॉप १० मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मुनावर फारुकी अलीकडेच एका रोस्टिंगच्या…
बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी नुकताच बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला. जिथे त्याने स्पर्धकांसोबत मस्ती तर केलीच पण त्यांना रोस्टदेखील करताना तो दिसला आहे.मुनावर फारुकी यांनी अरमान…
सध्या मुंबईत सोशल नेशन इव्हेंट सुरू आहे, ज्यामध्ये प्रत्येक सोशल मीडिया स्टार आणि बॉलिवूड स्टार्स सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम 2 दिवसांपासून सुरू आहे.
स्टँड अप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील एका हुक्का पार्लरवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.