Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागा चैतन्य समंथाच्या घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार लग्न? आज होणार मोठी घोषणा!

साऊथ स्टार नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी 2017 मध्ये लग्न केले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि अवघ्या 4 वर्षांतच ते वेगळे झाले. 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाला एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. आता ही बातमी लवकरच खरी ठरणार असून, नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाल लग्न करत असल्याची चर्चा होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 08, 2024 | 11:47 AM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्यात बऱ्याच दिवसांपासून डेटिंग असल्याच्या बातम्या येत होत्या. समंथा रुथ प्रभूया अभिनेत्री पाहून अभिनेत्याचा घटस्फोट झाल्यानंतर नागा आणि शोभिता हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. आता बातमी येत आहे की अभिनेता आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी एंगेजमेंट करणार आहे. ग्रेट आंध्रच्या वृत्तानुसार, एका सूत्रानेही या वृत्ताला स्पष्ट केले आहे. आता या दोघांच्याही चाहत्यांना आनंद झाला असून या आनंदाची सीमाच राहिली नाही आहे.

हे दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले
अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्यातील प्रेमाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत परंतु अद्याप दोघांनीही कोणतेही नाते अधिकृत केले नाही. परंतु हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.

 

वेकेशनचे फोटोज झाले होते व्हायरल
जून महिन्यात युरोपमधील त्यांच्या वेकेशनचा दोघे एकत्र असलेला एक फोटो व्हायरल झाला होता ज्या फोटोची बरीच चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नागा आणि शोभिता आरामात वाईनचा आस्वाद घेताना दिसले, त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या अटकळ अधिक तीव्र झाल्या. नागा आणि सामंथाचे लग्न चार वर्षे टिकले आणि 2021 मध्ये ते वेगळे झाले. नागा चैतन्य आणि सामंथा 2010 मध्ये आलेल्या ‘ये मैया चेसावे’ या चित्रपटात दिसले होते. हा त्याचा डेब्यू चित्रपट होता.

हे देखील वाचा- सामंथा रुथने नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल केला खुलासा, म्हणाली- ‘मी आगीतून गेली आहे…’

सध्या, चाहते त्यांच्या नात्याच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की नागा चैतन्यचे वडील नागार्जुन लग्नाबद्दल एक नोट शेअर करण्याची योजना आखत आहेत. एंगेजमेंटचे फोटो शुक्रवारी रिलीज होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Naga chaitanya and shobhita dhulipala to get engaged today after samantha ruth prabhu divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 11:44 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Naga Chaitanya
  • shobhita dhulipala

संबंधित बातम्या

वेदनेतही आशेचा किरण! आईच्या मृत्यूनंतर अनाथ चिमुकल्याला सोनू सूदने दिला आधार, शिक्षणाची घेतली जबाबदारी
1

वेदनेतही आशेचा किरण! आईच्या मृत्यूनंतर अनाथ चिमुकल्याला सोनू सूदने दिला आधार, शिक्षणाची घेतली जबाबदारी

India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क
2

India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”
3

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
4

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.