नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाचा विवाह हैद्राबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओजमध्ये सुरू आहे. सामंथाने लग्नाच्या आधी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामुळे चर्चेला उधाण आलं.
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शोभिता आणि नागा यांच्या लग्न विधीही सुरू झाल्या आहेत, ज्याची एक झलक अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकॉउंटवरून शेअर केली आहे.
झोया अख्तरच्या मेड इन हेवन या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये करण मेहराच्या भूमिकेत दिसणारा अर्जुन माथूर हा लोकांचा वेडिंग प्लॅनर होता. लोकांसाठी भव्य विवाहसोहळे आयोजित करणे हे त्यांचे काम होते. मात्र,…
साऊथ स्टार नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी 2017 मध्ये लग्न केले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि अवघ्या 4 वर्षांतच ते वेगळे झाले. 2021 मध्ये…