Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायल कपाडियाचा All We Imagine as Light चित्रपटाचा फ्रान्समध्ये दबदबा, 185 चित्रपटगृहांत घातला धुमाकूळ!

अनसूया सेनगुप्ता नंतर, पायल कपाडियाने कान्स 2024 मध्ये भारताचा गौरव केला. या चित्रपट महोत्सवात 30 वर्षांनंतर एका चित्रपटाचा प्रीमियर करण्यात आला. 23 मे रोजी 2024 कान्स चित्रपट महोत्सवात स्पर्धा विभागात All We Imagine as Light चा प्रीमियर झाला. आता या चित्रपटाने फ्रान्समध्येही प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तेथील चितपटगृहात या चित्रपटाने कल्ला केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2024 | 10:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय चित्रपट All We Imagine as Light या चित्रपटाने भारतीय चित्रपट उद्योग देशाबरोबरच परदेशातही नाव कमावले आहे. अलीकडे, ऑस्कर आणि ग्रॅमी सारखे पुरस्कार जिंकल्यानंतर, भारतीय चित्रपट कान्समध्येही आपले नाव गाजवत आहेत. ऑल वी इमॅजिन ॲज लाइट या भारतीय चित्रपटाला कान्स 2024 मध्ये कान्सचा दुसरा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. आता हा चित्रपट फ्रान्समध्ये धुमाकूळ घालत आहे.

फ्रान्समध्ये रिलीज झाला चित्रपट
आता पायल कपाडियाच्या या चित्रपटाने फ्रान्सच्या चित्रपटगृहांमध्येही चांगलीच कमाई केली आहे. तेथे या चित्रपटाचे खूप कौतुक झाले असून 185 चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित झाला आहे. कंडोर डिस्ट्रिब्युशन द्वारे वितरीत केलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक आणि समीक्षकांमध्ये पटकन लोकप्रियता या चित्रपटाने मिळवली आहे.

 

हा चित्रपट फ्रान्समधील उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. राणा दग्गुबतीच्या स्पिरिट मीडियाने आपला आनंद शेअर करताना म्हटले आहे की, “कान्समध्ये विजय मिळवल्यानंतर आणि समीक्षकांचे प्रेम जिंकल्यानंतर, ऑल वी इमॅजिन ॲज लाइटने फ्रान्समधील प्रेक्षक आणि सिनेप्रेमींची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. भारतातील चित्रपटाच्या पुढच्या प्रवासाबद्दल आम्ही उत्सुक आहोत आणि लवकरच तो भारतात पडद्यावर आणण्यासाठी उत्सुक आहोत. हा चित्रपटाचा भारतातील वितरकही आहे.

हे देखील वाचा- ‘हा’ संगीत दिग्दर्शक आहे बिग बॉस मराठी फेम अंकिताच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय

काय आहे या चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा प्रभा आणि अनु या दोन परिचारिकांची आहे. दोघेही मलियाली असून मुंबईत राहतात. दोघेही आपापल्या नात्यात संघर्ष करताना या चित्रपटामध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत तिसरी स्त्री देखील आहे तिचे नाव पार्वती आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा यांच्याभोवती फिरते आहे. आजही समाजात स्त्रीची काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. आजही, ती आपले संपूर्ण आयुष्य इतरांची मदत आणि काळजी घेण्यात घालवते आणि त्या बदल्यात काहीही मिळत नाही हे या चित्रपटातून स्पष्ट केले आहे. हा चित्रपट स्त्रीवादी विचारसरणीला बळ देणारा आहे.

Web Title: Payal kapadia film all we imagine as light released in france across 185 theaters wins audience accolades

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 10:38 AM

Topics:  

  • India-France

संबंधित बातम्या

‘बागेचा कोण माळी’ गाण्यावर थिरकला फ्रांस; कंबर डोलावली अन् फ्रेंच-कोळीचे हे अनोखे मिश्रण पाहून हसूच येईल; Video Viral
1

‘बागेचा कोण माळी’ गाण्यावर थिरकला फ्रांस; कंबर डोलावली अन् फ्रेंच-कोळीचे हे अनोखे मिश्रण पाहून हसूच येईल; Video Viral

भारत-फ्रान्सचा ‘SHAKTI-VIII’ सराव यशस्वीरित्या संपन्न; इलेक्ट्रॉनिक युद्ध, ड्रोन युद्ध आणि सामरिक समन्वय, पाहा VIRAL VIDEO
2

भारत-फ्रान्सचा ‘SHAKTI-VIII’ सराव यशस्वीरित्या संपन्न; इलेक्ट्रॉनिक युद्ध, ड्रोन युद्ध आणि सामरिक समन्वय, पाहा VIRAL VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.