Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fauji: ‘फौजी’मध्ये या बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटात प्रभाससह साकारणार ही भूमिका!

प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाबद्दल एक मनोरंजक माहिती समोर आली आहे. या चित्रपटात एका बॉलिवूड अभिनेत्याची महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 07, 2025 | 11:28 AM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

साऊथ सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे, त्यापैकी एक ‘फौजी’ या चित्रपटाचा समावेश आहे. हा युद्ध नाट्यमय चित्रपट हनु राघवपुडी यांनी दिग्दर्शित केला आहे. निर्माते वेळोवेळी या चित्रपटाशी संबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. प्रभास या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आता या चित्रपटाबद्दल एक मनोरंजक बातमी समोर येत आहे, जी त्याच्या कलाकारांशी संबंधित आहे. या चित्रपटामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. तो कोण आहे आपण आता जाणून घेणार आहोत.

Bianca Censori: ग्रॅमीमध्ये बोल्ड ड्रेसने खळबळ उडवणारी बियांका अडचणीत, होणार का अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई?

अनुपम खेर चित्रपटाचा भाग असतील
या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या हैदराबादमधील आरएफसी येथे सुरू आहे आणि ताजी बातमी अशी आहे की प्रभाससोबत बॉलिवूड कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अनुपम खेर यात प्रभाससोबत दिसू शकतात. जर हे वृत्त खरे असेल तर कार्तिकेय २ आणि टायगर नागेश्वर राव नंतर हा त्याचा तिसरा तेलुगू चित्रपट असणार आहे.

प्रभास एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
तथापि, फौजी टीमकडून अधिकृत पुष्टीची वाट पाहिली जात आहे. फौजी हा एक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रभास एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यूव्ही क्रिएशन्स करत आहे. यासोबतच प्रभास अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रभास मारुती दसारी दिग्दर्शित ‘द राजा साब’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचेही चित्रीकरण करत आहे, जो मोठ्या प्रमाणात बनवला जात आहे. इतक्या चित्रपटांच्या तयारीत असताना, प्रभास कोणत्याही ब्रेकशिवाय सतत काम करत आहे.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ? ’, सोनी मराठी शोधत आहे तुमच्यातला किर्तनकार

चित्रपटात दिसणार ही अभिनेत्री
‘फौजी’ हा चित्रपट मैत्री मूव्ही मेकर्स निर्मित करत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री इमावी मुख्य भूमिकेत आहे. या मोठ्या बजेटच्या चित्रपटाचे संगीत विशन चंद्रशेखर यांनी दिले आहे, तर संकलन कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी केले आहे आणि छायाचित्रण सुदीप चॅटर्जी यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Prabhas film fauji to feature anupam kher in key role reports update on hanu raghavapudi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Actor Prabhas
  • Anupam Kher
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य
1

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!
2

Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!

‘घराचे दार बंद केले अन्…’ कन्नड अभिनेत्री Nandini CM ने केली आत्महत्या; कुटुंबियांना धरले जबाबदार
3

‘घराचे दार बंद केले अन्…’ कन्नड अभिनेत्री Nandini CM ने केली आत्महत्या; कुटुंबियांना धरले जबाबदार

Veteran art director:  कलाविश्वावर दुःखाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शक के.शेखर काळाच्या पडद्याआड,72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Veteran art director: कलाविश्वावर दुःखाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शक के.शेखर काळाच्या पडद्याआड,72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.